Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2022-02-11 12:00:33 महाराष्ट्र तांत्रिक सेवा: कृषी सेवा मुख्य परीक्षाचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Team @VJSeStudy
266 viewsedited  09:00
ओपन / कमेंट
2022-02-10 07:26:29
Que: State of World Population Report खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून प्रकाशित केला जातो ?
Anonymous Quiz
54%
United Nation Population Fund
27%
United Nation & World Bank
10%
IMF & United Nation
9%
NITI Aayog
268 voters186 views04:26
ओपन / कमेंट
2022-02-09 19:08:56समाजसेवक बाबा आमटे

- पद्मश्री पुरस्कार : (1971)
- रमण मॅगसेसे पुरस्कार : (1985)
- पद्म विभूषण : (1986)
- मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार : (1988)
- गांधी शांती पुरस्कार : (1999)
- राष्ट्रीय भूषण : (1978)
- जमनालाल बजाज अवार्ड : (1979)
- एन.डी. दीवान अवाॅर्ड : (1980)
- रामशास्त्री अवार्ड : (1993) ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
- इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड : (1985)
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी
- राजा राममोहन राॅय अवार्ड : (1986) दिल्ली सरकार
- फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड : (1987)
- जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड : (1987)
- आदिवासी सेवक अवार्ड : (1991) भारत सरकार
- मानव सेवा अवार्ड : (1997) यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
- सारथी अवाॅर्ड : (1997) नागपुर
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी
- महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड : (1997) नागपुर
- कुमार गंधर्व पुरस्कार : (1998)
- सावित्रीबाई फुले अवाॅर्ड : (1998) भारत सरकार
- फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर ऑफ काॅमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिी अवार्ड : (1988)
- आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार : (1998)
- महाराष्ट्र भुषण अवार्ड : (2004) महाराष्ट्र सरकार

सन्मानीत पदव्या

- डी.लिट : टाटा इंस्टीटयुट ऑफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
- डी.लिट : 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
- डी लिट : 1985-86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
- देसिकोत्तमा : 1988 सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल

Team @VJSeStudy
Online Learning Platform
YouTube I Instagram I Facebook
248 views16:08
ओपन / कमेंट
2022-02-09 14:45:09गोवा

- 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीज वसाहतीकडून स्वतंत्र
- 30 मे 1987 पर्यंत दमण व दीव या केंद्र शासित प्रदेशाचा भाग होते.
- भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य.
- राजधानी: पणजी
- सर्वात मोठे शहर: वास्को दी गामा
- अधिकृत भाषा: कोंकणी
- क्षेत्रफळ: 3702 चौकिमी (भारत 29 व्या क्रमांकावर)
- दोन महसुली जिल्हे: उत्तर गोवा & दक्षिण गोवा
--------------------------------------
● लोकसंख्या (2011 नुसार)

- एकूण लोकसंख्या: 1458545 (भारतात 26 व्या क्रमांकावर)
[64.68% हिंदू, 29.86% ख्रिश्चन, 5.25% मुस्लिम]
- लिंग गुणोत्तर: 973
- लोकसंख्या घनता: 364
- साक्षरता: 88.70% (भारतात तिसर्‍या क्रमांकावर)
------------------------------------
● राजकीय
- एक सभागृहीय राज्य विधिमंडळ: विधानसभा 40 जागा
- राज्यसभा: 1 जागा
- लोकसभा: 2 जागा
- राजकीय पक्ष: भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फाॅर्वड
-----------------------------------
● मुख्य व्यवसाय
- शेती: भात, नारळ
- खाणकाम
- पर्यटन

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Instagram
276 views11:45
ओपन / कमेंट
2022-02-07 13:09:13 प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीच्या (JNU) पहिल्या महिला कुलगुरू डाॅ. शांतीश्री दुलिपुडी पंडित मॅम आपल्या @VJSeStudy च्या YouTube Channel वर

मॅडमची Political Science & International Relations (PSIR) वरील व्हिडिओ लेक्चर्स सिरीज पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

English Medium Lecture Series
https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_0PdfuypEEO9bsUsj3stA9z

मराठी माध्यमातील लेक्चर सिरीज
https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_20KbebyxJL9HR6tbEFof7O
198 viewsedited  10:09
ओपन / कमेंट
2022-02-07 13:08:23कोण आहेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU, Delhi) पहिल्या महिला कुलगुरू: डाॅ. शांतीश्री पंडित

- डाॅ. शांतीश्री दुलीपुडी पंडित सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक होत्या, पुढील पाच वर्षांसाठी त्यांची JNU च्या कुलगुरूपदी निवड झाली आहे.
- डाॅ. पंडित विद्यापीठाच्या पहिल्या महिला तर एकूणात 13 व्या कुलगुरू ठरल्या आहेत.
- 59 वर्षीय शांतिश्री यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. तेव्हा त्यांची आई तिथल्या लेनिनग्राड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तामिळ आणि तेलुगू विषयांची प्राध्यापक होत्या.
- माजी कुलगुरू कुमार आणि विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद असताना त्या अशा वेळी विद्यापीठाचे नेतृत्व करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहेत.
- विशेष म्हणजे डाॅ. शांतिश्री पंडित या जेएनयूची माजी विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून त्यांनी 1986 मध्ये एमफिल आणि 1990 मध्ये पीएचडी मिळवली.
- यापूर्वी त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातही अध्यापन केले आहे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.

भूषविलेली पदे

- Vice President: Indian Political Science Association
- Member: ICSSR, ICCR, IIAS (Shimla), MAKIAS (Kolkata)
- पुणे आणि गोवा विद्यापीठात अध्यापन

Info By: Vaibhav Shivade
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
197 viewsedited  10:08
ओपन / कमेंट
2022-02-06 18:00:28
उद्याची म्हाडा परीक्षा नियोजित वेळेनुसारच...

Team @VJSeStudy
329 views15:00
ओपन / कमेंट
2022-02-06 15:43:09
भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

Team @VJSeStudy परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली #RIP #LataDidi
339 views12:43
ओपन / कमेंट
2022-02-05 19:59:24 भारतात रामसर साईट्सची संख्या आता 49 एवढी झाली आहे. - Bakhira Wild life sanctuary in Uttar Pradesh (48th) and Khijadia Bird Sanctuary in Gujarat (49th). Team @VJSeStudy
93 views16:59
ओपन / कमेंट
2022-02-04 06:21:10जागतिक कर्करोग दिवस [World Cancer Day]

- प्रत्येक वर्षी 4 फेब्रुवारीला Union for International Cancer Control (UICC) या संस्थेकडून साजरा करण्यात येतो.
- 2022 ते 2024 या वर्षीसाठी संकल्पना - Close the Care Gap
- 2019 ते 2021 या तीन वर्षीय कॅन्सर विरोधी विशेष अभियानाची संकल्पना - "I am & I Will"
- 2016 ते 2018 या वर्षीच्या अभियानाची संकल्पना होती - "We Can I Can"
------------------------------------------
- 2018 चा वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कॅन्सरवरील संशोधनासाठी Jamos Allison आणि Tasuku Honjo यांना देवून गौरविण्यात आले.
- जगात कॅन्सरमुळे दर वर्षी 9.6 million लोक मृत्यू पावतात.
- जगातील 4% कॅन्सरचं कारण जास्त वजन वाढणे हे आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
https://youtube.com/c/VJSeStudy
107 views03:21
ओपन / कमेंट