Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2022-02-20 08:10:16जागतिक सामाजिक न्याय दिवस [World Social Justice Day]

- दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.
- 26 नोव्हेंबर 2007 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेने या दिवसाला मान्यता दिली. 2009 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.
- 2020 Theme: Closing the Inequalities Gap to Achieve Social Justice.
- 2021 Theme: A Call for Social Justice in the Digital Economy.
- 2022 Theme: Achieving Social Justice through Formal Employment.
--------------------------------------
- जगभरातील देशांमध्ये समृद्धी संबंध आणण्याकरिता सामाजिक न्याय म्हणून एक नीतीमूल्य जगात आहे. हे मूल्य जपण्याच्या उद्देशाने जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
- यावर्षी या दिवशी ‘सामाजिक विकासासाठी जागतिक परिषद’ आणि महासभेच्या 24 व्या सत्रामध्ये निश्चित केलेली उद्दिष्टे, पूर्णवेळ रोजगार, स्त्री-पुरुष समानता यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- International Labour Organization च्या मते आजही जगातील 2 Billion लोकं संघर्षमय परिस्थितीत राहत आहेत.
--------------------------------------
- Declaration on Social Justice for a Fair Globalization by ILO
- World Summit for Social Development 1995 Copenhagen

माहिती संकलन: वैभव शिवडे
@VJSeStudy Online Learning Platform
YouTube I Telegram I Facebook I Insta
208 views05:10
ओपन / कमेंट
2022-02-19 04:30:57 शिवजयंती विशेष व्हिडिओ सिरीज

विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज By केतकी संतोष सगर

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


192 viewsedited  01:30
ओपन / कमेंट
2022-02-19 04:26:38 शिवजयंतीच्या सर्वांना Team @VJSeStudy परिवाराकडून शुभेच्छा...

Art By: Santosh Sagar Sir (A. Nagar)

Team @VJSeStudy
Online Learning Platform
YouTube I Facebook I Instagram
188 viewsedited  01:26
ओपन / कमेंट
2022-02-18 18:11:36
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आतापर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त (6) आणि त्यांचा कार्यकाल...

Team @VJSeStudy
167 viewsedited  15:11
ओपन / कमेंट
2022-02-18 14:58:24 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा नवीन अभ्यासक्रमाची माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



226 viewsedited  11:58
ओपन / कमेंट
2022-02-18 14:54:12 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2022

Team @VJSeStudy
221 viewsedited  11:54
ओपन / कमेंट
2022-02-18 11:34:56
Live Premier, 19th Feb 2022, 7 AM
VJS eStudy YouTube Channel


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून Reminder On करा


248 viewsedited  08:34
ओपन / कमेंट
2022-02-17 15:58:22
आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

खालील लिंकवर क्लिक करून हाॅलतिकिट डाऊनलोड करू शकता
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

Team @VJSeStudy
218 viewsedited  12:58
ओपन / कमेंट
2022-02-17 06:57:08IRS उज्ज्वल चव्हाण सर

Strategy & Study Planning

https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_1N-t_37N_JmDSQJrS0dDwT

https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_1N-t_37N_JmDSQJrS0dDwT

https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_1N-t_37N_JmDSQJrS0dDwT
132 viewsedited  03:57
ओपन / कमेंट
2022-02-16 16:01:48
शिवजयंती विशेष Live Premier

19 फेब्रुवारी 2022 सकाळी 7 वा. आपल्या @VJSeStudy युट्यूब चॅनलवर

विशेष आभार: प्रमोद कुऱ्हे सर & Team VJS eStudy

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून चॅनल सब्सक्राईब करा
https://youtube.com/c/VJSeStudy
133 viewsedited  13:01
ओपन / कमेंट