Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 6

2022-03-25 10:48:46 गट क प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे

https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

Group C hall ticket link
869 views07:48
ओपन / कमेंट
2022-03-24 13:57:45 https://mpsc.gov.in/downloadFile/english/4690
572 views10:57
ओपन / कमेंट
2022-03-24 13:57:42 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
496 views10:57
ओपन / कमेंट
2022-03-23 17:06:52 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Team @VJSeStudy
698 views14:06
ओपन / कमेंट
2022-03-23 17:06:16 https://mpsc.gov.in/downloadFile/english/4689
467 views14:06
ओपन / कमेंट
2022-03-02 07:08:14रुपयाचे अवमूल्यन

पहिले अवमूल्यन 1949
- अर्थमंत्री: जाॅन मथाई
- 26 सप्टेंबर 1949 रोजी अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5% अवमूल्यन घडवले

दुसरे अवमूल्यन 1966
- अर्थमंत्री: सचिन चौधरी
- डॉलर आणि युरोपीयन चलनाच्या संदर्भात 36.5% अवमूल्यन घडवले

तिसरे अवमूल्यन जुलै 1991
- अर्थमंत्री: डॉ. मनमोहन सिंग
- जगातील महत्त्वाच्या चलनाच्या संदर्भात 22.28% अवमूल्यन घडवले
- 1 जुलै 9.5%, 3 जुलै 10 ते 10.78% आणि 15 जुलै 2% अवमूल्यन घडवले

Team @VJSeStudy
Online Learning Platform
YouTube I Facebook I Instagram
https://youtube.com/c/VJSeStudy
https://youtube.com/c/VJSeStudy
219 viewsedited  04:08
ओपन / कमेंट
2022-03-01 19:28:13Operation Ganga

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने राबविलेली विशेष मोहिम.
294 viewsedited  16:28
ओपन / कमेंट
2022-03-01 06:39:05जागतिक नागरी संरक्षण दिन [World Civil Defence Day]

- 1 मार्च
- 1990 पासून ICDO या संस्थेकडून हा दिवस साजरा करण्यात येतो
- 2022 Theme: Civil Defence and the first aider in every home
-------------------------------------
International Civil Defence Organization (ICDO)

- अंतरशासकीय संस्था
- स्थापना: 1931
- पॅरिसमध्ये स्थापना सध्या जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.
- उद्दिष्ट: Protection of the population, Property & environment
- 57 सदस्य देश तर 18 निरीक्षक देश आहेत.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram

https://youtube.com/c/VJSeStudy
https://youtube.com/c/VJSeStudy
106 views03:39
ओपन / कमेंट
2022-02-28 10:26:51राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day]

- 28 फेब्रुवारी
- भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो.
- पहिला विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला.
- 2019 Theme: Science for The People & The People for Science.
- 2020 Theme: Women in Science
- 2022 Theme: Integrated approach in science and technology for a sustainable future.
-------------------------------------
सर चंद्रशेखर व्यंकट रमण

- भारतीय तमिळ भौतिकशास्त्रज्ञ
- जन्म: 7 नोव्हेंबर 1818, मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970
- 1928 मध्ये रमण परिणाम मांडला.
- रमण परिणामासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित.
- 1954 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित.
----------------------------------------
Raman Effect

Change in the wavelength of light that occurs when a light beam is deflected by molecules. When a beam of light traverses a dust-free, transparent sample of a chemical compound, a small fraction of the light emerges in directions other than that of the incident (incoming) beam. Most of this scattered light is of unchanged wavelength. A small part, however, has wavelengths different from that of the incident light.

माहिती संकलन: Vaibhav Shivade
@VJSeStudy Online Learning Platform
YouTube I Facebook I Instagram

https://youtube.com/c/VJSeStudy
309 viewsedited  07:26
ओपन / कमेंट
2022-02-27 08:21:52मराठी भाषा गौरव दिन

- 27 फेब्रुवारी
- कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
--------------------------------------------------
● विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

- जन्म: 27 फेब्रुवारी 1912, मृत्यू 10 मार्च 1999
- जन्म पुणे येथे तर नाशिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते.
- आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार
--------------------------------------------------
● ग्रंथसंपदा:

नाटके:
दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१), दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१)

काव्यसंग्रह:
जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०)

कादंबर्‍या:
वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६).

कथासंग्रह:
फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८)
--------------------------------------------------
● पुरस्कार:

- 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.
- 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.
- त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.
- 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
https://youtube.com/c/VJSeStudy
304 views05:21
ओपन / कमेंट