Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 25

2021-07-17 16:14:57 स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या हक्काचा मराठी युट्यूब चॅनल सब्सक्राईब करा
YouTube Channel for All Competitive Exams (UPSC, MPSC, NET SET, Banking etc) Aspirants

https://youtube.com/c/VJSeStudy
664 views13:14
ओपन / कमेंट
2021-07-17 15:14:08 सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्ता देण्यासाठी डिसेंबर 2010 पासून महारत्न हा वर्ग सुरू करण्यात आला.

● महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- कंपनीला नवरत्न दर्जा असावा
- Security Exchange Board of India- (SEBI) च्या नियमानुसार Minimum Prescribed Public Shareholding सह कंपनी भारतीय शेअर बाजारात सुचीबद्ध असावी.
- मागील तीन वर्षात निव्वळ वार्षिक उलाढाल (Average Annual Turnover) 25,000 करोड रुपयांपेक्षा जास्त असावी.
- मागील तीन वर्षात सरासरी निव्वळ मूल्य (Average Annual Net Worth) 15,000 करोड रुपयांपेक्षा जास्त असावे.
- मागील तीन वर्षात सरासरी वार्षिक नफा (Average Annual Net Profit) 5000 करोड रुपयांपेक्षा जास्त असावा.
- कंपनीची व्यापार क्षेत्रात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वपूर्ण उपस्थिती असावी.

Note: महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न उपक्रमाबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
652 viewsedited  12:14
ओपन / कमेंट
2021-07-16 07:57:10 23 जुलै पासून Tokyo Olympic स्पर्धा सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताचा आजपर्यंतचा ऑलिम्पिकमधील प्रवास (1900 ते 2016) आणि खेळाडूंची कामगिरी याबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओ...



642 views04:57
ओपन / कमेंट
2021-07-16 07:53:25SDG India Index 2020-21

- सुरुवात: 2018 पासून
- यावर्षीची आवृत्ती: तिसरी
- अहवाल काढणारी संस्था: संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने नीती आयोग
- 2020-21 साठी शिर्षक: SDG India Index & Dashboard 2020-21: Partnership im The Decade of Action
- अहवालाचे प्रकाशन: डाॅ. राजीव कुमार (नीती आयोगाचे उपाध्यक्ष)
- प्रमुख उपस्थिती: नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डाॅ. विनोद पाॅल, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, नीती आयोगाच्या SDG सल्लागार संयुक्ता समाद्दार
- अहवालाचा उद्देश:
1. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकासाची सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मानांकनवर आधारित मापन करणे.
2. शाश्वत विकास ध्येयाच्या धर्तीवर राष्ट्रीय आणि राज्यांची प्रगती या अहवालाच्या माध्यमातून मोजण्याचा प्रयत्न
3. 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG17 उद्दिष्ट आणि 169 लक्ष्ये)  साध्य करण्याच्या दिशेने राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचे विस्तृतपणे दस्तऐवजीकरण व मानांकन करणे,
4. देशातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या  प्रगतीवर देखरेख  ठेवण्यासाठीचे प्राथमिक साधन, 
5. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विकास आणि प्रगतीदायी स्पर्धेस चालना देत आहे.

Note: या अहवालासंबंधी संपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
580 views04:53
ओपन / कमेंट
2021-07-16 07:50:28 ● सार्वजनिक क्षेत्र उद्योग (PSU)

- केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (CPSEs: Central Public Sector Enterprises), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा (PSBs Public Sector Banks) आणि राज्यस्तरीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांचा समावेश होतो.
- केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे व्यूहात्मक आणि गैर व्यूहात्मक उद्योग असे वर्गीकरण केले जाते.
- नफा कमावणे हा उद्देश नसलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची नोंदणी कंपनी कायदा 1956 च्या कलम 25 अंतर्गत गैर नफा कंपनी म्हणून केली जाते.
- केंद्र सरकारने डिसेंबर 2004 मध्ये सार्वजनिक क्षेत्र उपक्रम पुनर्रचना मंडळ (BRPSE) स्थापन करून, याच्या माध्यमातून उपक्रमांची पुनरूज्जीवन किंवा पुनर्रचना करण्यासाठी चाचपणी केली.

Note: महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न उपक्रमाबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
531 views04:50
ओपन / कमेंट
2021-07-15 11:03:33 जाहिरातीत बदलासह आयोगाचे नजीकच्या काळात परीक्षा घेण्याचे संकेत. पहा हा व्हिडीओ



702 views08:03
ओपन / कमेंट
2021-07-15 11:01:46 ● संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विशेष संस्था (UN Specialized Agencies)

• Food and Agriculture Organization (FAO)
• International Atomic Energy Agency (IAEA)
• International Criminal Court (ICC)
• International Fund for Agricultural Development (IFAD)
• International Labour Organization (ILO)
• International Monetary Fund (IMF)
• International Organization for Migration
• International Seabed Authority
• International Telecommunication Union (ITU)
• International Tribunal for the Law of the Sea
• Preparatory Commission for the Comprehensive Nuclear Test-Ban Treaty Organization
• United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO)
• United Nations Industrial Development Organization (UNIDO)
• World Bank
• World Health Organization (WHO)
• World Intellectual Property Organization (WIPO)
• World Meteorological Organization (WMO)

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
685 views08:01
ओपन / कमेंट
2021-07-14 15:29:00 राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) शासन निर्णयानुसार राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या जाहिरातीमध्ये जो नवा बदल केला आहे, त्यासंबंधी माहिती देणारा व्हिडिओ आज संध्याकाळी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला जाईल

Like Share & Subscribe
https://youtube.com/c/VJSeStudy
856 views12:29
ओपन / कमेंट
2021-07-14 12:23:57 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

अंतिम उत्तरतालिका - Paper 2

Team @VJSeStudy
825 viewsedited  09:23
ओपन / कमेंट
2021-07-14 12:23:19 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020

अंतिम उत्तरतालिका - Paper 1

Team @VJSeStudy
812 viewsedited  09:23
ओपन / कमेंट