Get Mystery Box with random crypto!

● SDG India Index 2020-21 - सुरुवात: 2018 पासून - यावर्षीची | VJS eStudy

SDG India Index 2020-21

- सुरुवात: 2018 पासून
- यावर्षीची आवृत्ती: तिसरी
- अहवाल काढणारी संस्था: संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने नीती आयोग
- 2020-21 साठी शिर्षक: SDG India Index & Dashboard 2020-21: Partnership im The Decade of Action
- अहवालाचे प्रकाशन: डाॅ. राजीव कुमार (नीती आयोगाचे उपाध्यक्ष)
- प्रमुख उपस्थिती: नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डाॅ. विनोद पाॅल, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, नीती आयोगाच्या SDG सल्लागार संयुक्ता समाद्दार
- अहवालाचा उद्देश:
1. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकासाची सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मानांकनवर आधारित मापन करणे.
2. शाश्वत विकास ध्येयाच्या धर्तीवर राष्ट्रीय आणि राज्यांची प्रगती या अहवालाच्या माध्यमातून मोजण्याचा प्रयत्न
3. 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG17 उद्दिष्ट आणि 169 लक्ष्ये)  साध्य करण्याच्या दिशेने राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचे विस्तृतपणे दस्तऐवजीकरण व मानांकन करणे,
4. देशातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या  प्रगतीवर देखरेख  ठेवण्यासाठीचे प्राथमिक साधन, 
5. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विकास आणि प्रगतीदायी स्पर्धेस चालना देत आहे.

Note: या अहवालासंबंधी संपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta