Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 23

2021-07-28 07:33:35 भारतातील 40 वे आणि गुजरातचे चौथे जागतिक वारसा स्थळ

धोलावीरा: हडप्पन शहर या जागतिक वारसा स्थळाबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडीओ



486 viewsedited  04:33
ओपन / कमेंट
2021-07-28 07:10:21
UPSC मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी आज विशेष लसीकरण मोहीम...
Team @VJSeStudy
470 views04:10
ओपन / कमेंट
2021-07-28 05:38:04 - सध्या भारतात एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत त्यापैकी 32 सांस्कृतिक (Cultural), 7 नैसर्गिक (Natural) आणि 1 मिश्र (Mixed) आहेत.

- जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.

नवीन व्हिडिओ 10 वाजता VJS eStudy या युट्यूब चॅनलवर येतोय, नक्की पहा
461 views02:38
ओपन / कमेंट
2021-07-27 07:18:30 भारताचे 39 वे जागतिक वारसा स्थळ

तेलंगणातील काकतिया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिराला नुकताच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




270 viewsedited  04:18
ओपन / कमेंट
2021-07-27 07:12:52म्युकरमायकोसिस (Mucormycosis)

- म्युकरमायकोसिस किंवा ज्याला सामान्यपणे काळी बुरशी (Black Fungus) असे म्हटले जाते, तो बुरशी प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे.
- या विकाराला झायगोमायकाॅसिस (Zygomycosis) म्हणूनही ओळखले जाते.
- सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्युकरमायसेटीस (Mucormycetes) या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो.
- म्युकरमायसेटीस सूक्ष्म-जीव मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात.
- म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरु शकतो.
- मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यासच या रोगाचा संसर्ग होतो.
- म्युकरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला किंवा प्राण्यांकडून माणसाला याची लागण होत नाही.

म्युकरमायकोसिसचे प्रकार:

1. Rhinocerebral (Sinus and Brain),
2. Pulmonary (Lung),
3. Gastrointestinal,
4. Cutaneous (Skin),
5. Disseminated.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
282 views04:12
ओपन / कमेंट
2021-07-27 07:10:43 ● मिनीरत्न I दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- मागील 3 वर्षे सतत नफ्यात असावी.
- मागील 3 वर्षांपैकी कुठल्याही वर्षात करवजा जाता 30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा असावा.

● मिनीरत्न II दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- मागील 3 वर्षे सतत नफ्यात असावी.
- निव्वळ किंमत (net worth) धनात्मक असावा.

माहिती संकलन: वैभव शिवडे
262 views04:10
ओपन / कमेंट
2021-07-26 20:57:26 Live Premier: उद्या सकाळी 9 वाजता



67 viewsedited  17:57
ओपन / कमेंट
2021-07-26 07:02:59 World Heritage Sites in India

भारतातील (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) जागतिक वारसा स्थळे (World Heritage Sites in India) याबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा मराठी माध्यमातील पहिलाच व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



315 viewsedited  04:02
ओपन / कमेंट
2021-07-25 14:19:55 भारताचा आजपर्यंतचा ऑलिम्पिकमधील प्रवास By वैभव शिवडे

- PDF पहा, वाचा आणि शेअर करा
- येथे संपूर्ण विश्लेषण व्हिडिओ पहा


228 viewsedited  11:19
ओपन / कमेंट
2021-07-24 19:54:44
जे उचललं गेलं ते 202 किलोच वजन नव्हतं, तर ते होतं 135 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार...

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
463 views16:54
ओपन / कमेंट