Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 22

2021-09-14 09:23:22महात्मा गांधी

- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948
- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे)
- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना
- गांधी युग 1917 ते 1947
- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस
- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन
--------------------------------------------------
चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917

- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- पहिला सविनय कायदेभंग
- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल
--------------------------------------------------
अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918

- पहिले उपोषण / भूक हरताळ
- कापड गिरणी मालकांविरोधात
--------------------------------------------------
खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918

- पहिले असहकार आंदोलन
- सरकारविरोधी
--------------------------------------------------
रौलट सत्याग्रह 1919

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात
- पहिले जन आंदोलन (Mass Strike)
- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.
- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड
--------------------------------------------------
असहकार चळवळ

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला
- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर
- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता
- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित
- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव)
- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.
--------------------------------------------------
● दांडी यात्रा

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी
- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश
- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल
- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला
--------------------------------------------------
गांधी इर्विन करार 1931

- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार
- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली
- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली.
--------------------------------------------------
पुणे करार 1931

- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण
- यावरूनच महात्मा गांधी आणि डाॅ. आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला
- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.
--------------------------------------------------
वैयक्तिक सत्याग्रह

- 1933 मध्ये सुरूवात
- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही
- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही
--------------------------------------------------
● चले जाव

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर
- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त
- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
445 views06:23
ओपन / कमेंट
2021-08-15 04:07:27
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
297 views01:07
ओपन / कमेंट
2021-08-13 17:27:33
UPSC 2022: Time Table...

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Instagram
391 views14:27
ओपन / कमेंट
2021-08-11 13:46:15
MPSC Profile Update...

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
167 views10:46
ओपन / कमेंट
2021-08-05 07:53:32
४१ वर्षानंतर भारताला कांस्य पदक...
Congratulations Team India

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
200 views04:53
ओपन / कमेंट
2021-08-04 08:19:34
4 सप्टेंबर 2021: संयुक्त पूर्व परीक्षा

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
467 views05:19
ओपन / कमेंट
2021-08-02 07:22:16 - भारताचे 40 वे जागतिक वारसा स्थळ: धोलावीरा हडप्पाकालीन शहर, गुजरात बद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारी ही PDF पहा, वाचा आणि शेअर करा.

विश्लेषण व्हिडिओ




Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Instagram
308 viewsedited  04:22
ओपन / कमेंट
2021-08-02 07:22:07 - भारताचे 39 वे जागतिक वारसा स्थळ: काकतिया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर, तेलंगणा बद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारी ही PDF पहा, वाचा आणि शेअर करा.

विश्लेषण व्हिडिओ




Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Instagram
307 viewsedited  04:22
ओपन / कमेंट
2021-08-01 15:58:45
पी. व्ही. सिंधूला टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक...अभिनंदन

2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ऑलिम्पियन ठरली

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
72 viewsedited  12:58
ओपन / कमेंट
2021-07-29 16:49:34जागतिक व्याघ्र दिन [World Tiger Day]

- 29 जुलै
- वाघांचे अस्तित्व असणार्या देशाची बैठक सेंट पिटर्सबर्ग टायगर समिट 2010 रशियात पार पडली, या बैठकीत हा दिवस साजरा करण्याचे ठरले. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- 2022 पर्यंत जागतिक पातळीवर वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य याच बैठकीत ठेवण्यात आले.
- सध्या जगात 3900 वाघ आहेत, त्यापैकी 3200 वाघ 13 देशात आढळतात.
------------------------------------------
महाराष्ट्र

- मागील 10 वर्षात वाघांच्या संख्येत 103 वरून 203 एवढी लक्षणीय वाढ झाली.
- सध्या महाराष्ट्रात 257 वाघ आहेत.
- डाॅ. शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत 680 गावांचा सर्वांगीण विकास. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प: ताडोबा आंधेरी, पेंच, बोर, नवेगाव नागझिरा, सह्याद्री, मेळघाट.
--------------------------------------
भारत

- मागील वर्षी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी All India Tiger Estimation 2018 प्रकाशित केले.
- जगातील 70% वाघ एकट्या भारतात आहेत. सध्या भारतात 2967 वाघ आहेत.
- भारतात व्याघ्र संरक्षणासाठी Project Tiger 1973 आणि National Tiger Conservation Authority असे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
- वाघांची संख्या जास्त असणारी पहिली पाच राज्ये: मध्य प्रदेश (927), आसाम (458), उत्तर प्रदेश (475), पश्चिम बंगाल (361), कर्नाटक (350)

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
358 viewsedited  13:49
ओपन / कमेंट