Get Mystery Box with random crypto!

● रुपयाचे अवमूल्यन पहिले अवमूल्यन 1949 - अर्थमंत्री: जाॅन मथ | VJS eStudy

रुपयाचे अवमूल्यन

पहिले अवमूल्यन 1949
- अर्थमंत्री: जाॅन मथाई
- 26 सप्टेंबर 1949 रोजी अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5% अवमूल्यन घडवले

दुसरे अवमूल्यन 1966
- अर्थमंत्री: सचिन चौधरी
- डॉलर आणि युरोपीयन चलनाच्या संदर्भात 36.5% अवमूल्यन घडवले

तिसरे अवमूल्यन जुलै 1991
- अर्थमंत्री: डॉ. मनमोहन सिंग
- जगातील महत्त्वाच्या चलनाच्या संदर्भात 22.28% अवमूल्यन घडवले
- 1 जुलै 9.5%, 3 जुलै 10 ते 10.78% आणि 15 जुलै 2% अवमूल्यन घडवले

Team @VJSeStudy
Online Learning Platform
YouTube I Facebook I Instagram
https://youtube.com/c/VJSeStudy
https://youtube.com/c/VJSeStudy