● जागतिक रेडिओ दिवस [World Radio Day] - दरवर्षी 13 फेब्रुवारी | VJS eStudy
● जागतिक रेडिओ दिवस [World Radio Day]
- दरवर्षी 13 फेब्रुवारीला UNESCO कडून साजरा करण्यात येतो. - 2019 Theme: Dialogue, Tolerance & Peace - 2020 Theme: Radio and diversity - 2021 Theme: The world is changing, radio is evolving - 2022 Theme: Raadio and Trust --------------------------- - 13 फेब्रुवारी 1946 मध्ये UN च्या 36 व्या बैठकीत UN Radio ची स्थापना करण्यात आली. - 2011 मध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली, जानेवारी 2012 मध्ये UN च्या 67 व्या बैठकीत 13 फेब्रुवारी हा रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्यास परवानगी मिळाली. - यावर्षीचा (2022) 11 वा जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्यात येत आहे. ------------------------------- ● UN Educational, Scientific & Cultural Organization (UNESCO)
- स्थापना: 4 नोव्हेंबर 1946 - मुख्यालय: पॅरिस (फ्रान्स) - 193 सदस्य देश - Ms. Audrey Azoulay: Director-General of UNESCO ------------------------------------ - रेडिओचा शोध गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी 1885 साली लावला. - भारतात रेडिओची सुरूवात 1923 साली झाली तर 1935 च्या कायद्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला रेडिओ केंद्र स्थापण्यास परवानगी दिली.
माहिती संकलन: वैभव शिवडे Team @VJSeStudy YouTube I Facebook I Instagram
Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams. YouTube👇. https://www.youtube.com/c/vjsestudy. Instagram👇. https://www.instagram.com/vjsestudy. Facebook...