Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता ऑनल | VJS eStudy

जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 11 जून 2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.