Get Mystery Box with random crypto!

● राष्ट्रपतींची पात्रता - कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची प | VJS eStudy

राष्ट्रपतींची पात्रता

- कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.
- तो भारताचा नागरिक असावा.
- वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
- तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
- केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा.
- आवेदन भरताना राष्ट्रपती पदासाठी 50 मतदारांनी पाठिंबा व 50 मतदारांनी अनुमोदन देणे गरजेचे असते.

राष्ट्रपती पदाच्या अटी

- संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा.
- राष्ट्रपतीला आपल्या निवासस्थानाचा निशुल्क वापर करता येतो.
- राष्ट्रपतीला संस्थेच्या कायद्याने निश्चित केलेले पगार व भत्ते विशेष अधिकार प्राप्त होतील.
- पदावधी दरम्यान पगार व भत्ते यांच्यामध्ये नुकसानकारक बदल केला जाणार नाही.

Telegram @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram

अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/vjsestudy