Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 54

2021-02-08 09:08:22
स्पर्धक मित्रांनो ,

आता PYQ's ची चिंता मिटली !

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 2011 ते 2019 च्या आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विषय व घटकानुसार वर्गीकरण केलेले एकमेव ॲप - StudyDuniya !

https://play.google.com/store/apps/details?id=m.studyduniya.com

वरील लिंक क्लिक करा आणि अॅप मोफत डाऊनलोड करा ...


10,000+ MCQs Free !
1.9K views06:08
ओपन / कमेंट
2021-01-28 15:03:52
*Click on the below link to know more about राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT Combat*




सर्वात मोठ्या *राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT Combat* मध्ये भाग घ्या आणि हजारो एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये आपण कोणत्या क्रमांकावर आहात हे जाणून घ्या.
Link to enroll: http://bit.ly/MPSCCombat

Unacademy App डाउनलोड करा आणि फ्री Content Unlock करण्यासाठी '*MPSCEXAMS10*' हा कोड वापरा.
6.7K views12:03
ओपन / कमेंट
2021-01-27 14:25:24
*सर्वात मोठ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT Combat मध्ये भाग घ्या आणि हजारो एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये आपण कोणत्या क्रमांकावर आहात हे जाणून घ्या.*

Link to enroll: http://bit.ly/MPSCCombat

ही Combat Test सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे प्रश्न आणि Unacademy वरील Top CSAT Educators यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रणिल गिल्डा सर, भूषण धूत सर, सचिन वरुळकर सर, संजय पहाडे सर आणि इतर अनेकांनी या परीक्षेचा आराखडा तयार केला आणि त्याचे पुनरावलोकन केले.

Unacademy App डाउनलोड करा आणि फ्री Content Unlock करण्यासाठी *MPSCEXAMS10* हा कोड वापरा.
3.7K views11:25
ओपन / कमेंट
2021-01-25 06:13:06
स्पर्धक मित्रांनो ,
आपण पुनश्चः एकदा नव्याने सुरूवात केली आहे.

सोमवार, दिनांक 25 जानेवारी २०२१

वेळ : दुपारी 2 ते 4

MISSION CSAT 140+

मार्गदर्शक: वृषाली होनराव मॅडम

वैशिष्ट्ये:
१)कालावधी: 20 दिवस
२) दररोज २ तास मार्गदर्शन
३) वर्गात surprise test घेतल्या जातील.
४) उतार्‍यांची गुरूकिल्ली हे सराव पुस्तकही दिले जाईल.
५)संपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.
६)2013 - 2019 या कालावधीतील आयोगाच्या जवळपास सर्वच प्रश्नांचे SOLUTION देण्यात येईल. सोबत त्याच उतार्‍यांवर extra प्रश्न चर्चा केली जाईल.
७) माजी विद्यार्थी पुनः बसण्यास इच्छुक असल्यास त्यांचे मनःपूर्वक स्वागत...

दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना 50% फी

संपर्क: 7350353865
4.6K views03:13
ओपन / कमेंट
2021-01-22 14:19:13
*सर्वात मोठ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT Combat मध्ये भाग घ्या आणि हजारो एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये आपण कोणत्या क्रमांकावर आहात हे जाणून घ्या.*

Link to enroll: http://bit.ly/MPSCCombat

ही Combat Test सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे प्रश्न आणि Unacademy वरील Top CSAT Educators यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रणिल गिल्डा सर, भूषण धूत सर, सचिन वरुळकर सर, संजय पहाडे सर आणि इतर अनेकांनी या परीक्षेचा आराखडा तयार केला आणि त्याचे पुनरावलोकन केले.

Unacademy App डाउनलोड करा आणि फ्री Content Unlock करण्यासाठी *MPSCEXAMS10* हा कोड वापरा.
3.1K views11:19
ओपन / कमेंट
2021-01-21 08:42:27
MPSC च्या सर्व परीक्षांसाठी व विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारे सर्व मुद्दे कव्हर करणारे भगीरथ प्रकाशनाचे महाराष्ट्राचा भूगोल एकमेव पुस्तक

या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य....

१. प्रत्येक टॉपिक ला समान न्याय दिला आहे ज्यामूळे प्रत्येक मुद्दा सखोल अभ्यासला जाईल.

२. राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच MPSC च्या इतर परीक्षांचे आजपर्यंत विचारलेले प्रश्न टॉपिक नुसार दिलेले आहेत .

३. परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक टॉपिक चा आवाका ओळखुन टॉपिक मांडलेला आहे.

४. अंत्यत सोप्या आणि विद्यार्थ्यांना लगेच अवगत होईल अशा भाषेत प्रत्येक मुद्दा समजवून सांगितलेला आहे .
3.3K views05:42
ओपन / कमेंट
2021-01-20 17:23:49 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , Unacademy वर आपली MPSC CSAT Comprehension Batch 22 जानेवारी पासून सुरु होणार आहे, त्यासाठी आज आणि उद्या Comprehension Warm Up Session - मोफत लेक्चर आयोजित करण्यात येणार आहे, हे लेक्चर सगळ्यांसाठी मोफत असतील

Today's free lecture 9 pm - *Csat Comprehension Warm-up session*

Enroll now - https://unacademy.com/course/csat-comprehension-warm-up-session/132W5WAX

Use code '*MPSCEXAMS10*' to unlock free content!
3.4K views14:23
ओपन / कमेंट
2021-01-20 16:07:58 आजचा Live Special Class 7 PM वाजता

या सत्रामध्ये किशोर गोरे सर Indian Economy या विषयावरील मागील वर्षाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित घेणार आहेत. तसेच प्रश्न कसे सोडवावेत, लॉजिक कसे वापरावे, न येणारे प्रश्न वेगवेगळ्या मेथड वावरून कसे सोडवावेत ह्या बद्दल माहिती देणार आहेत. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

https://unacademy.com/class/indian-economy-pyqs-radjaseva-v-snjukt-purv-2021-/HJA7OB0U

Reminder साठी आत्ताच वरील लिंक वर जाऊन Notify me वर click करा.
3.2K views13:07
ओपन / कमेंट
2021-01-20 14:47:42
*सर्वात मोठ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT Combat मध्ये भाग घ्या आणि हजारो एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये आपण कोणत्या क्रमांकावर आहात हे जाणून घ्या.*

Link to enroll: http://bit.ly/MPSCCombat

ही Combat Test सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे प्रश्न आणि Unacademy वरील Top CSAT Educators यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रणिल गिल्डा सर, भूषण धूत सर, सचिन वरुळकर सर, संजय पहाडे सर आणि इतर अनेकांनी या परीक्षेचा आराखडा तयार केला आणि त्याचे पुनरावलोकन केले.

Unacademy App डाउनलोड करा आणि फ्री Content Unlock करण्यासाठी *MPSCEXAMS10* हा कोड वापरा.
2.1K views11:47
ओपन / कमेंट