Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 2

2021-09-01 05:33:21 माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन..

नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुली आणि मुलगा जतीन असा परिवार आहे.

गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या. वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. महान क्रिकेटपटू सुनील गावस्करला ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले.

२९ प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह ७८५ धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या.

माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य मुलगा जतीनने क्रीडा पत्रकार आनंद वासू यांच्यासह परांजपे यांच्या जीवनावरील ‘क्रिकेट द्रोणा’ हे पुस्तक लिहिले होते. यात भारतामधील अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांची कारकीर्द घडवण्यात परांजपे यांचे कसे योगदान होते, हे नमूद केले आहे. ऐंशीच्या दशकात ते खेळाडूंना जीवनाकडे पाहण्याचा धडा द्यायचे. परांजपे यांच्या पत्नी ललिता या रुईया महाविद्यालयात त्या वेळी इंग्रजी वाङ्मय विभागाच्या प्रमुख होत्या. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने आपल्या पुस्तकात परांजपे दाम्पत्याचे अनुभव मांडले आहेत. दादर युनियनमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ललिता यांच्या शैक्षणिक तासिकांना मुकावे लागल्याचे त्याने म्हटले आहे.
2.1K viewsedited  02:33
ओपन / कमेंट
2021-08-31 18:32:15 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क, पोलीस भरती, MIDC भरती, आरोग्य सेवा भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

संपूर्ण मराठी गुट्टे अकॅडमी
@guttemadammarathivyakaran

साखरे सर चालू घडामोडी
@currentshiva

mpsc पुणे
@eMpscPune

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
440 views15:32
ओपन / कमेंट
2021-08-31 06:32:29
संयुक्त पूर्व परीक्षा गट -ब च्या अनुषंगाने CAN आपल्यासाठी घेऊन येत आहे STRATEGY Video ..
1) पेपरच्या दिवसाची मानसिकता कशी हाताळावी
2) Answer sheet भरताना घ्यावयाची काळजी
3) पेपर हाताळताना...
4) Silly Mistake कशा टाळाव्यात
5) तुम्ही 100%पास व्हाल!!!

वरील strategy व्हिडीओ आपणास CAN- Career Aspirant Navigator या You Tube channel वर पाहायला मिळतील.. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आताच चॅनेल SUBSCRIBE करा जेणेकरून आपणास नोटिफिकेशन येईल...

https://www.youtube.com/channel/UCngYmdCNJyFdffl0Rrvuqxw

अधिक माहितीसाठी व CAN सोबत जोडण्यासाठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा
https://t.me/canadmin
903 views03:32
ओपन / कमेंट
2021-08-30 15:31:47
चालक...

नवनविन गावखेड्यांना माघे सारत शहराच्या दिशेने वाहन रत्याने हाकत असतो, जो मालकाच्या गाडिची हि कदर करतो, त्यात लोड झालेल्या मालाचीहि काळजी घेतो, आणी घरच्या लोकांचीहि जवाबदारि,सांभाळतो,
रत्याने चालणाऱ्या लोकांचीहि घबरदारि घेतो, मामा लोक यांची हि संवाद साधत सर्व मेळ बसवित दिस रात्र सफर करतो,थकलेला चालक तिथंच निपचित पडुन झोपतो, असंच असतं बहुतेक आयुष्याचं कुठंतरी गाडी पार्क करून रेस्ट घ्यायचीच असते पुन्हा एकदा लांबचा पल्ला गाठण्यासाठी बाकी आयुष्य कोणासाठी कधीच थांबलेलं नसतं,थांबतो तो माणुस नवीन भरारी साठी...


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
1.3K views12:31
ओपन / कमेंट
2021-08-30 11:00:27
मूल्यांकन ची "Prime Membership" घ्या आणि
मूल्यांकन च्या सर्व प्रोजेक्ट्स चा Access मिळवा

फक्त रु 99 प्रति महिना

सर्व परीक्षांचे सर्व व्हिडीओ लेक्चर्स
 Free Demo Lectures
 Unlimited Views and Downloads
 Save Your Favourite Videos
सर्व परीक्षांच्या सर्व टेस्ट्स
 Unlimited Views of Answers
 Immediate Graphical Result and Score Indicator
 Comparison with “Toppers Marks” in Each Test
सर्व परीक्षांच्या सर्व नोट्स

प्रोजेक्ट्स
• संयुक्त पूर्व परीक्षा 2020 - Only Important Topics Revision Lectures
• संयुक्त पूर्व परीक्षा 2020 टेस्ट सिरीज
• संयुक्त पूर्व परीक्षा 2020 - Free Daily Questions
• राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 टेस्ट सिरीज
• राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 - व्हिडीओ लेक्चर्स

वरील सर्व प्रोजेक्ट्स
“फक्त रु 99 प्रति महिना”

आजच ‘Mulyaankan’ ॲप डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.syntech.mulyaankan

Contact:7530807530
https://www.youtube.com/channel/UCdNopgD3zlOGJOJZr1I1EeA
239 views08:00
ओपन / कमेंट
2021-08-30 08:47:08 अर्थव्यवस्था प्रश्न विश्लेषण
(ज्ञानेश्वर पाटील सर )




इतिहास प्रश्न विश्लेषण
(पवन सर)




सा. विज्ञान प्रश्न विश्लेषण
(विजय पोवार सर)




भूगोल प्रश्न विश्लेषण
(सचिन शिंदे सर)




चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
(बालाजी सुरणे सर)




भारतीय राज्यघटना प्रश्न विश्लेषण
(ज्ञानेश्वर पाटील सर )


435 views05:47
ओपन / कमेंट
2021-08-29 13:06:24 तालिबानचे मूल्यमापन कृतींवरून’.

तालिबानच्या वर्तनाचे मूल्यमापन त्यांच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतींवरून केले जाईल असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जी ७ बैठकीच्या अगोदर केले आहे. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी ही आभासी बैठक होत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता १५ ऑगस्ट रोजी हस्तगत केली असून अध्यक्ष अशरफ घनी यांना देशातून पलायन करावे लागले होते.

दरम्यान, डाउनिंग स्ट्रीटने म्हटले आहे की, जॉन्सन यांनी जी ७ देशांची बैठक बोलावली असून त्यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. या देशांनी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभे रहावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ब्रिटनने अफगाणिस्तानला आधीच मदत केली आहे तशीच इतर देशांनीही केली आहे, असे सहकार्य पुढेही चालू ठेवण्याची आवश्यकता जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानात मानवी हक्कांचे संरक्षण करून त्या भागात स्थिरता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याला आपले प्राधान्य राहील, असेही त्यांनी म्हटले आहे, अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत संयुक्त दृष्टिकोन असावा यासाठी जी ७ देशांची परिषद बोलावल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी ब्रिटन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
1.2K views10:06
ओपन / कमेंट
2021-08-28 08:31:09
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा विशेष YOUTUBE LIVE
१ दिवसीय मोफत ऑनलाईन मॅरेथॉन लेक्चर (१२ तास)

अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
(टॉपिकनुसार अतिसंभाव्य गणितांची संपूर्ण रिव्हिजन)

मार्गदर्शक : सचिन ढवळे सर

रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१

भाग १)
वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी १:३०
LINK:



भाग २)
वेळ : दुपारी २:०० ते सायंकाळी ५:३०
LINK:



भाग ३)
वेळ: सायंकाळी ६:०० ते रात्री ११:००
LINK:



टीप : लेक्चर्स पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा तसेच HIGH SPEED WIFI INTERNET CONNECTION चा वापर करा

YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा

https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy

ANDROID APPLICATION INSTALL करा

https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

सर्व विद्यार्थी मित्रांना SHARE करा
1.1K views05:31
ओपन / कमेंट