Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 4

2021-08-27 06:02:34 अफगाणिस्तानातून माघारीचा निर्णय तर्कसंगत - बायडेन.

अमेरिकेच्या अफगाणिस्तान विषयक धोरणावर टीका होत असतानाच अध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘‘सैन्य माघारीचा निर्णय तर्कसंगत आणि योग्यच होता’’, असे समर्थन केले आहे.

तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता हस्तगत केली असून अमेरिकेचे सैन्य माघारी जाण्याच्या दोन आठवडे आधीच तालिबानने काबूलचा ताबा घेतला. सैन्य माघारीच्या निर्णयावरून विरोधी रिपब्लिकन पक्षाने बायडेन यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सैन्य माघारीची घाई केल्यानेच तालिबानने सत्ता काबीज केली असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु बायडेन यांनी सैन्य माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले असून त्यांनी रविवारी व्हाइट हाऊस येथे वार्ताहरांना सांगितले की, आपला निर्णय विवेकी आणि तर्कसंगत होता याचीच नोंद इतिहासात होईल.

‘३१ ऑगस्टपर्यंत सैन्यमाघार अशक्य’ - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केली असली तरी ब्रिटन आणि युरोपीय महासंघाच्या म्हणण्यानुसार ते अशक्यप्राय आहे. अफगाणिस्तानातून एका आठवडय़ात सर्व सैन्य परत आणणे अवघड असल्याचे युरोपीय महासंघाने म्हटले आहे, तर बायडेन यांच्यावर मुदत पाळण्याबाबत दबाव आहे. रविवारी बायडेन यांनी सैन्यमाघारीचे समर्थन करताना मुदतवाढीचेही संकेत दिले होते.
1.5K views03:02
ओपन / कमेंट
2021-08-26 12:26:54
_*जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल, तर चुकीच्या "कर्माने" सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल.*_

#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
1.7K views09:26
ओपन / कमेंट
2021-08-26 12:25:40
आपल्या घरात गव्हाचा ढिगारा असून महत्वाचे नाही कारण आपण पोळी खातो गहू नाही...त्यासाठी आधी गव्हाला भरडावे लागते, त्यानंतर मळावी लागते,मळल्यानंतर तव्यावर चटके झेलत पोळी हातात येते....
अगदी त्याचप्रमाणे निव्वळ नोकऱ्यासाठी जागा असून उपयोगाचे नाही तर त्यासाठी तुम्हाला गव्हासारखे रगडावे लागेल तेव्हाच यश तुमच्या हातात येईल...

तेजस्विनी प्र. राऊत
1.7K viewsedited  09:25
ओपन / कमेंट
2021-08-26 09:12:26
गुरूकुल प्रबोधिनी, पुणे

Departmental PSI पूर्व परीक्षा Special ONLINE Batch

खास डिपार्टमेंटल पीएसआय पूर्व साठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम

प्रवेश सुरु

मार्गदर्शक = ज्ञानेश्वर पाटील सर व टीम
BSL.LLB; LLM; NET

संपर्क: 9881002886
1.4K views06:12
ओपन / कमेंट
2021-08-26 06:00:20



सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत ...
वारंवार येतील आणि जातील ...
जर ते आलेच् नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार ...
जीवन खुश राहून जगायला शिका ....
कारण .....

रोज सायंकाळी फक्त सूर्यच् मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणा कणाने कमी होत जाते...!!

* || शुभ सकाळ || *
1.6K views03:00
ओपन / कमेंट
2021-08-25 18:31:11 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क, पोलीस भरती, MIDC भरती, आरोग्य सेवा भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

संपूर्ण मराठी गुट्टे अकॅडमी
@guttemadammarathivyakaran

साखरे सर चालू घडामोडी
@currentshiva

mpsc पुणे
@eMpscPune

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
232 views15:31
ओपन / कमेंट