Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 10

2021-08-10 15:01:42
Dear learners,

What free test you would like to see on our Unacademy MPSC Free platform in coming days.

Form link: https://forms.gle/7UYbyRWtxoxMno1w9

Please vote in the below quick survey and help us get what you require for boosting your MPSC preparation. :)

Let's crack it!
936 views12:01
ओपन / कमेंट
2021-08-10 08:35:54
Embark on your Civil Services Journey after your 12th Standard...
BA Hons (Government & Administration) or BAGA is a unique 3-year degree program tailor-made to build a strong foundation for the UPSC Civil Services (IAS) Examination.

Download Brochure:
https://schoolofpublicpolicy.mitwpu.edu.in/wp-content/uploads/2021/06/BAGA-Brochure.pdf

Apply Now- BAGA

https://application.mitwpu.edu.in/admission/application1?p1=UG&p2=BAGA

Contact No 7774023698
847 views05:35
ओपन / कमेंट
2021-08-10 07:30:48
OFFLINE POLITY BATCH

बॅच सुरुवात- 12 ऑगस्ट दुपारी 2 ते 4

कालावधी -90 दिवस

बॅचच्या टेस्ट- 100 गुणांच्या किमान 7 टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध

Ph-9004611932/8888306534
863 views04:30
ओपन / कमेंट
2021-08-09 18:34:24 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅


इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स
@GanitOnline

स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

संपूर्ण मराठी गुट्टे अकॅडमी
@guttemadammarathivyakaran

️ शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर सायन्स
@AnilkolteMPSC

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
427 views15:34
ओपन / कमेंट
2021-08-09 12:36:12
आकर्षक बक्षिसे जिंका

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विशेष टेस्ट -
" विजेता - स्वातंत्र्य दिवस स्पेशल टॅलेंट सर्च टेस्ट "

Unacademy विजेता - स्वातंत्र्य दिवस स्पेशल टॅलेंट सर्च टेस्ट द्या आणि विशेष बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा.
सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

दिनांक : 15 August, 2021
वेळ : 12:00 PM

Enrol Link: https://bit.ly/3fLLdqj

Analysis by Subash Pawar at 6:00 PM

All the Best

*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन (description) वाचा.

Use code 'MPSCEXAMS10' to unlock the free content.
617 views09:36
ओपन / कमेंट
2021-08-09 08:34:38
रयत OFFLINE / ONLINE TEST SERIES....

नमस्कार ,
रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज ला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार ..
येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठीची रयतची 4 पेपरची 'offline टेस्ट सिरीज' 10 August ला सकाळी 9 वाजल्या पासुन सुरु होणार आहे.येत्या काळामध्ये ही सिरीज टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे ...

स्थळ - टेस्ट सिरीज चिंतामणी बिल्डींग , तिसरा मजला टिळक रोड New english school जवळ होणार आहे.
'स्वतःचे योग्य मुल्यमापन' या टेस्ट सिरीज मुळे शक्य होणार आहे.

या टेस्ट सिरीजचे 'लेखी' आणि वर्गामधे विश्लेषण' उपलब्ध करुन दिले जाणार आहे .

या टेस्ट सिरीज दरम्यान कोवीड च्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून यासाठी तुम्हा विद्यार्थ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.प्रवेश संख्या मर्यादित असल्याने शुल्क भरुन आपला प्रवेश निश्चित करावा हि विंनती

अधिक माहितीसाठी संपर्क -
9762131361
642 views05:34
ओपन / कमेंट
2021-08-08 08:25:25
...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...
.....MPSC OFFLINE - 2020-21 ....

FOUNDATION BATCH
Prelim + Mains + Interview

Addmission Date 12 August 2021 @7am

Batch Start 16th August 2021
Time = 08 am to 12 pm

मार्गदर्शक =श्री.रंजन कोळंबे सर व टीम
संपर्क - 9970298197 , 9090906777
1.1K views05:25
ओपन / कमेंट
2021-08-08 05:31:13 भारताला कुस्तीमध्ये रौप्य, तर हॉकीत कांस्य.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील गुरुवारचा दिवस भारतासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. हॉकीमध्ये तब्बल चार दशकांहून सुरू असलेला पदकदुष्काळ संपुष्टात आणताना भारतीय पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केली. कुस्तीमध्ये भारताच्या रवी कुमार दहियाला सुवर्णपदकावर नाव कोरण्यात अपयश आले. मात्र रौप्यपदक जिंकून भारताचे पदक पंचक साकारण्यात त्याने अमूल्य योगदान दिले.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हॉकीतील शिलेदारांनी बलाढ्य जर्मनीला ५-४ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारताला पदकाचे दर्शन घेता आले. राष्ट्रीय खेळातील या कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण होते.

कुस्तीमधील ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या झॅव्हूर युग्येव्हने रवीला ७-४ असे नमवले. त्यामुळे भारताचा ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्णपदकाचा शोध अद्याप कायम आहे. मात्र एकूण पाच पदकांसह भारताने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांच्या विक्रमाला मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

पदकविजेते…

मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)
पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन)
लवलिना बोर्गोहाइन (बॉक्सिंग)
भारतीय पुरुष संघ (हॉकी)
रवी कुमार दहिया (कुस्ती)
1.3K views02:31
ओपन / कमेंट
2021-08-04 16:31:07
४ स्पटेंबर च्या कंबाइन्ड २०२१ ला सामोरे जाताना काय कराल !! या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येथे मिळेल | 28 Days Strategy

*Watch it LIVE now*:

1.2K views13:31
ओपन / कमेंट
2021-08-04 13:06:16 #Preliminary #पुर्व परीक्षा

अत्यंत आनंदाची बातमी......
खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध
करून देत आहे.

महाराष्ट्र राज्य संयुक्त गट ब पुर्व परीक्षा (PSI,STI,ASO) सन 2011-2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा!!!

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1.6K views10:06
ओपन / कमेंट