Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 13

2021-07-26 18:02:31
आकर्षक स्कॉलरशिप जिंका

Unacademy ची Departmental PSI स्कॉलरशिप टेस्ट सिरीज टेस्ट द्या आणि आपल्या Plus Subscription वर Scholarship मिळवा.
*सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे Scholarship देण्यात येईल
रँक 1-3 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 100% Scholarship.
रँक 4-13 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 75% Scholarship.
रँक 14-20 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 50% Scholarship.


दिनांक : 1 August, 2021
वेळ : सकाळी 10:00 वा.

Enroll Link : https://bit.ly/3iNOaHR


All the Best


*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन वाचा
684 views15:02
ओपन / कमेंट
2021-07-26 15:23:50
विजेता - Mega Talent Hunt Test - संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विशेष टेस्ट

आकर्षक बक्षिसे जिंका

Unacademy विजेता- Mega Talent Hunt Test द्या आणि विशेष बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा.
सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

दिनांक : 27 July, 2021
वेळ : 12:00 PM

Enrol Link: https://bit.ly/3kNEEaj

Analysis by Sachin Warulkar at 6:00 PM :
https://unacademy.com/class/vijeta-mega-talent-hunt-test-analysis/4UJUZ99I

All the Best

*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन (description) वाचा.

Use code 'MPSCEXAMS10' to unlock the free content.
744 views12:23
ओपन / कमेंट
2021-07-26 11:41:46
TODAY'S TEST

ANIL’S MONDAY : Weekly Science & Technology Test Series

टॉप 3 लाईव्ह विजेत्यांना Unacademy तर्फे खालील प्रमाणे बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल.
रँक 1 - 1 महिन्याचे प्लस सबस्क्रिपशन
रँक 2 - ₹ 1200 चे ऍमेझॉन Voucher
रँक 3 - ₹ 800 चे ऍमेझॉन Voucher


दर सोमवारी होणाऱ्या या टेस्ट सिरीज मध्ये सहभागी होण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर Enroll करा.

https://bit.ly/3kGDPA2

7:00 PM

टेस्ट साठी शुभेच्छा!

Use the code 'MPSCEXAMS10' to unlock Free Content

*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन वाचा
702 views08:41
ओपन / कमेंट
2021-07-26 10:33:21
TODAY'S TEST

DNYANESHWAR'S MONDAY: Weekly Marathi Test Series

टॉप 3 लाईव्ह विजेत्यांना Unacademy तर्फे खालील प्रमाणे बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल.
रँक 1 - 1 महिन्याचे प्लस सबस्क्रिपशन
रँक 2 - ₹ 800 चे ऍमेझॉन Voucher
रँक 3 - ₹ 600 चे ऍमेझॉन Voucher


दर गुरुवारी होणाऱ्या या टेस्ट सिरीज मध्ये सहभागी होण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर Enroll करा.

https://unacademy.com/quiz/weekly-marathi-grammar-test-series-test-10/C8X6XWWLYI

7:30 PM

टेस्ट साठी शुभेच्छा!

Use the code 'MBHARTI10' to unlock Free Content

*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन वाचा
709 views07:33
ओपन / कमेंट
2021-07-26 09:04:02



Vijeta: Mega Talent Hunt Test Series for PSI/STI/ASO Exams | *Participate & Win Exciting Gifts*
*Free for all*

Biggest Mock Test in Maharashtra for PSI/STI/ASO
779 views06:04
ओपन / कमेंट
2021-07-25 18:37:49 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅

के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

संपूर्ण मराठी गुट्टे अकॅडमी
@guttemadammarathivyakaran

️ शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स
@GanitOnline

स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
342 views15:37
ओपन / कमेंट
2021-07-25 17:53:19
UNESCAP संस्थेच्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताची उत्तम कामगिरी

संयुक्त राष्ट्रसंघ आशिया प्रशांत आर्थिक आणि सामाजिक आयोग (UNESCAP) यांच्यावतीने करण्यात आलेल्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताने 90.32 टक्के गुण मिळवले आहे. याबाबतीत, 2019 साली भारताने 78.49 टक्के गुण मिळवले होते.

सर्वेक्षणात एकूण 143 अर्थव्यवस्थांचे मुल्यांकन करण्यात आले. यात पाच निकषांचा समावेश आहे; ते पाच निकष पुढीलप्रमाणे आहेत - पारदर्शकता, औपचारिकता, संस्थात्मक व्यवस्था व सहकार्य, कागदविरहित व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार.

भारताने पाच निकषांमध्ये प्राप्त केलेले गुण

पारदर्शकता : 2021 साली 100 टक्के (2019 साली 93.33 टक्के)
औपचारिकता : 2021 साली 95.83 टक्के (2019 साली 87.5 टक्के)
संस्थात्मक व्यवस्था आणि सहकार्य :

2021 साली 88.89 टक्के (2019 साली 66.67 टक्के)
कागदविरहित व्यवहार : 2021 साली 96.3 टक्के (2019 साली 81.48 टक्के)
आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार : 2021 साली 66.67 टक्के ( 2019 साली 55.56 टक्के)
334 views14:53
ओपन / कमेंट
2021-07-25 13:32:22
विजेता - Mega Talent Hunt Test - संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विशेष टेस्ट

आकर्षक बक्षिसे जिंका

Unacademy विजेता- Mega Talent Hunt Test द्या आणि विशेष बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा.
सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

दिनांक : 27 July, 2021
वेळ : 12:00 PM

Enrol Link: https://bit.ly/3kNEEaj

All the Best

*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन (description) वाचा.

Use code 'MPSCEXAMS10' to unlock the free content.
579 views10:32
ओपन / कमेंट
2021-07-24 13:58:05
विजेता - Mega Talent Hunt Test - संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विशेष टेस्ट

आकर्षक बक्षिसे जिंका

Unacademy विजेता- Mega Talent Hunt Test द्या आणि विशेष बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा.
सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

दिनांक : 27 July, 2021
वेळ : 12:00 PM

Enrol Link: https://bit.ly/3kNEEaj

All the Best

*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन (description) वाचा.

Use code 'MPSCEXAMS10' to unlock the free content.
966 views10:58
ओपन / कमेंट
2021-07-24 08:04:45
परिपूर्ण मराठी व्याकरण
Ofline Batch सुरू..

राज्यसेवा मुख्य, संयुक्तं गट ब, गट क मुख्य, वनसेवा, कृषीसेवा, डिपार्टमेंटल PSI , इ. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.

पैकीच्या पैकी गुणांचा बार्शी पॅटर्न....

बॅच सोमवार दि. 26 जुलै 2021 रोजी सकाळी 08.00 वा.

पत्ता - ४ था मजला, निखिल प्राईड बिल्डींग, सिद्धिविनायक डायनिंग हॉलच्या वर, अभिनव कॉलेज बस स्टॉप, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे- 30

मार्गदर्शक - प्रदिप बोधले सर
संपर्क - 7350512736
921 views05:04
ओपन / कमेंट