Get Mystery Box with random crypto!

आपल्या घरात गव्हाचा ढिगारा असून महत्वाचे नाही कारण आपण पोळी खा | CrackedSoft

आपल्या घरात गव्हाचा ढिगारा असून महत्वाचे नाही कारण आपण पोळी खातो गहू नाही...त्यासाठी आधी गव्हाला भरडावे लागते, त्यानंतर मळावी लागते,मळल्यानंतर तव्यावर चटके झेलत पोळी हातात येते....
अगदी त्याचप्रमाणे निव्वळ नोकऱ्यासाठी जागा असून उपयोगाचे नाही तर त्यासाठी तुम्हाला गव्हासारखे रगडावे लागेल तेव्हाच यश तुमच्या हातात येईल...

तेजस्विनी प्र. राऊत