Get Mystery Box with random crypto!

सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत ... वारंवार येतील आणि जातील ... | CrackedSoft




सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत ...
वारंवार येतील आणि जातील ...
जर ते आलेच् नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार ...
जीवन खुश राहून जगायला शिका ....
कारण .....

रोज सायंकाळी फक्त सूर्यच् मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणा कणाने कमी होत जाते...!!

* || शुभ सकाळ || *