Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 5

2021-08-25 05:47:41
पालघर जिल्ह्यात चेस नंबर बनवण्याचं काम सुरू झालेला आहे... अजूनही कुणाला वाटत असेल की पोलीस भरती पुढे जाईल.. त्यांनी लक्षात ठेवा पोलीस भरती लवकरच होईल.. पेपर
झाल्यानंतर लगेच पंधरा ते वीस दिवसात फिजिकल सुद्धा होईल
1.0K viewsedited  02:47
ओपन / कमेंट
2021-08-25 05:45:29
विचार करायचा पण विशिष्ट मर्यादेपर्यंत कारण,

जे पण होत ते चांगल्यासाठी होत प्रत्येक गोष्ट

मनासारखी घडतं नसते, आपण प्रामाणिक

राहायचं, आपल्या हक्काचं सगळ आपल्याला मिळत...
927 views02:45
ओपन / कमेंट
2021-08-25 05:45:28 माहिती उघड न करण्यामुळे पेगॅससचा वापर झाल्याचे स्पष्ट.

पेगॅसस प्रकरणात सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुरक्षेच्या नावाखाली माहिती उघड करण्यास नकार दिला आहे. याचाच अर्थ ही पेगॅसस स्पायवेअर वापरल्याची कबुली देण्यात आली आहे. पेगॅससचाच वापर करण्यात आला का, व तो कशासाठी करण्यात आला, अशी विचारणा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी असे सांगितले होते की, पेगॅसससारख्या स्पायवेअरचा वापर झाला की नाही यात राष्ट्रीय सुरक्षेचे अन्य प्रश्न आहेत, त्यामुळे आम्ही संवेदनशील माहिती उघड करू शकत नाही कारण देशाचे शत्रू असलेले देश व दहशतवादी कारवाया करणारे लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.

चिदंबरम यांनी याबाबत असे म्हटले आहे की, सरकारला प्रतिज्ञापत्रात संवेदनशील माहिती उघड करता येणार नाही, असे सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले. याचाच अर्थ पेगॅसस स्पायवेअरचा वापर करण्यात आला पण तो कशासाठी करण्यात आला याची माहिती आम्हाला हवी आहे. ते पेगॅसस स्पायवेअरच होते का, त्याचा वापर कशासाठी करण्यात आला, असे त्यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. सरकारने या दोन प्रश्नांची उत्तरे दिली, तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील असे त्यांनी स्पष्ट केले.
799 views02:45
ओपन / कमेंट
2021-08-25 05:39:52 करोना साथीतही भाविकांना कर्तारपूरला जाण्यास परवानगी.

कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यास पाकिस्तानने करोना साथ चालू असतानाही शीख भाविकांना परवानगी दिली आहे. कर्तारपूर तीर्थक्षेत्र खुले करण्याचा निर्णय नॅशनल कमांड अ‍ॅण्ड ऑपरेशन सेंटरने शनिवारी घेतला असून बाबा गुरू नानक देव यांची पुण्यतिथी २२ सप्टेंबरला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की शीख भाविकांना पुढील महिन्यापासून कोविड नियम पाळून येथे भेट देण्यास परवानगी देण्यात आली आहे. डेल्टा विषाणूमुळे पाकिस्तानने भारताला क गटात टाकले असून २२ मे ते १२ ऑगस्ट या काळात हा धोका वर्तवण्यात आला होता. शीख भाविकांना परवानगी घ्यावी लागत होती. आता लस घेतलेले लोक त्यांचे प्रमाणपत्र दाखवून पाकिस्तानात प्रवेश करू शकतील.

आरटीपीसीआर चाचणीचे त्यांचे ७२ तासातील अहवाल तपासले जातील. याशिवाय रॅपिड अँटिजेन चाचणी विमानतळावर करण्यात आली असून कुणाला संसर्ग असल्याचे दिसून आल्यास पाकिस्तानात प्रवेश दिला जाणार नाही. दरबारमध्ये एकावेळी तीनशे लोकांनाच एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे राष्ट्रीय आरोग्य सेवेने म्हटले आहे.
837 views02:39
ओपन / कमेंट
2021-08-24 18:12:35 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क, पोलीस भरती, MIDC भरती, आरोग्य सेवा भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

संपूर्ण मराठी गुट्टे अकॅडमी
@guttemadammarathivyakaran

साखरे सर चालू घडामोडी
@currentshiva

mpsc पुणे
@eMpscPune

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
536 views15:12
ओपन / कमेंट
2021-08-24 11:46:53
पोलीस भरतीची घोषणा झालेली असून अत्यंत महत्वाचे whats app ग्रुप तयार केले आहेत लवकरात लवकर जॉईन करा.. हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही

टीप - लिंक फक्त 15 मिनिटंच ग्रुप वर राहील

लिंक ला टच करून जॉईन करा. जय हिंद
916 views08:46
ओपन / कमेंट
2021-08-24 09:43:39
Nayan Rathod's GALAXY IAS

संयुक्त पुर्व परीक्षा दोन दिवसीय भूगोल विशेष कार्यशाळा

भूगोल

11 ते 13 मार्कांची तयारी 2 दिवसात करून घेतली जाईल.

25 व 26 ऑगस्ट 2021
वेळ- सकाळी 10 ते 6

पत्ता - जनक बिल्डिंग ए 1, 24 तिसरा मजला, अहिल्या अभ्यासिकेच्या शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे - 30

By नयन राठोड सर

नावनोंदणी आवश्यक
संपर्क 8805266097
865 views06:43
ओपन / कमेंट