Get Mystery Box with random crypto!

संयुक्त पूर्व परीक्षा गट -ब च्या अनुषंगाने CAN आपल्यासाठी घेऊन | CrackedSoft

संयुक्त पूर्व परीक्षा गट -ब च्या अनुषंगाने CAN आपल्यासाठी घेऊन येत आहे STRATEGY Video ..
1) पेपरच्या दिवसाची मानसिकता कशी हाताळावी
2) Answer sheet भरताना घ्यावयाची काळजी
3) पेपर हाताळताना...
4) Silly Mistake कशा टाळाव्यात
5) तुम्ही 100%पास व्हाल!!!

वरील strategy व्हिडीओ आपणास CAN- Career Aspirant Navigator या You Tube channel वर पाहायला मिळतील.. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आताच चॅनेल SUBSCRIBE करा जेणेकरून आपणास नोटिफिकेशन येईल...

https://www.youtube.com/channel/UCngYmdCNJyFdffl0Rrvuqxw

अधिक माहितीसाठी व CAN सोबत जोडण्यासाठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा
https://t.me/canadmin