Get Mystery Box with random crypto!

चालक... नवनविन गावखेड्यांना माघे सारत शहराच्या दिशेने वाहन र | CrackedSoft

चालक...

नवनविन गावखेड्यांना माघे सारत शहराच्या दिशेने वाहन रत्याने हाकत असतो, जो मालकाच्या गाडिची हि कदर करतो, त्यात लोड झालेल्या मालाचीहि काळजी घेतो, आणी घरच्या लोकांचीहि जवाबदारि,सांभाळतो,
रत्याने चालणाऱ्या लोकांचीहि घबरदारि घेतो, मामा लोक यांची हि संवाद साधत सर्व मेळ बसवित दिस रात्र सफर करतो,थकलेला चालक तिथंच निपचित पडुन झोपतो, असंच असतं बहुतेक आयुष्याचं कुठंतरी गाडी पार्क करून रेस्ट घ्यायचीच असते पुन्हा एकदा लांबचा पल्ला गाठण्यासाठी बाकी आयुष्य कोणासाठी कधीच थांबलेलं नसतं,थांबतो तो माणुस नवीन भरारी साठी...


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी