Get Mystery Box with random crypto!

स्पर्धक मित्रांनो , आपण पुनश्चः एकदा नव्याने सुरूवात केली | CrackedSoft

स्पर्धक मित्रांनो ,
आपण पुनश्चः एकदा नव्याने सुरूवात केली आहे.

सोमवार, दिनांक 25 जानेवारी २०२१

वेळ : दुपारी 2 ते 4

MISSION CSAT 140+

मार्गदर्शक: वृषाली होनराव मॅडम

वैशिष्ट्ये:
१)कालावधी: 20 दिवस
२) दररोज २ तास मार्गदर्शन
३) वर्गात surprise test घेतल्या जातील.
४) उतार्‍यांची गुरूकिल्ली हे सराव पुस्तकही दिले जाईल.
५)संपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.
६)2013 - 2019 या कालावधीतील आयोगाच्या जवळपास सर्वच प्रश्नांचे SOLUTION देण्यात येईल. सोबत त्याच उतार्‍यांवर extra प्रश्न चर्चा केली जाईल.
७) माजी विद्यार्थी पुनः बसण्यास इच्छुक असल्यास त्यांचे मनःपूर्वक स्वागत...

दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना 50% फी

संपर्क: 7350353865