Get Mystery Box with random crypto!

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी व विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षेस | CrackedSoft

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी व विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारे सर्व मुद्दे कव्हर करणारे भगीरथ प्रकाशनाचे महाराष्ट्राचा भूगोल एकमेव पुस्तक

या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य....

१. प्रत्येक टॉपिक ला समान न्याय दिला आहे ज्यामूळे प्रत्येक मुद्दा सखोल अभ्यासला जाईल.

२. राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच MPSC च्या इतर परीक्षांचे आजपर्यंत विचारलेले प्रश्न टॉपिक नुसार दिलेले आहेत .

३. परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक टॉपिक चा आवाका ओळखुन टॉपिक मांडलेला आहे.

४. अंत्यत सोप्या आणि विद्यार्थ्यांना लगेच अवगत होईल अशा भाषेत प्रत्येक मुद्दा समजवून सांगितलेला आहे .