Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 50

2021-02-17 10:12:17
गुरूकुल प्रबोधिनी, पुणे

INTEGRATED BATCH

राज्यसेवा व संयुक्त पुर्व + मुख्य + मुलाखत यांचा समावेश व सर्व विषयांसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकवृंद टीम असलेला एकमेव परीक्षाभिमूख क्लास


संचालक = ज्ञानेश्वर पाटील सर
(BSL, L.L.B, LLM, NET)

मोफत स्टडी मटेरियल आणि टेस्ट मिळवण्यासाठी लिंकद्वारे गुरुकुल ऍप्लिकेशन जॉईन करा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.brnsc

.... आजच प्रवेश घ्या ...


संपर्क: 9881002886
906 views07:12
ओपन / कमेंट
2021-02-16 18:29:48 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅✿

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

पोलीस भरती २०२१
@MAHAPOLICE_2021

स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

के सागर फोकस
@ksagarfocus

नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

मेगाभरती
@MPSC_VISION

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

अभ्यास ते अधिकारी
@Study_Officer707

अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
559 views15:29
ओपन / कमेंट
2021-02-16 17:56:30 मेड इन इंडिया’ Koo मध्ये चिनी गुंतवणूक, कंपनीच्या ‘सीईओं’ची कबुली; म्हणाले.

शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद समोर आल्यापासून ‘मेड इन इंडिया’ Koo अ‍ॅप झपाट्याने लोकप्रिय होत आहे. ट्विटरला स्वदेशी पर्याय म्हणून Koo अ‍ॅपची चर्चा असून सरकारमधील काही मंत्रीही Koo अ‍ॅप वापरण्यास प्रोत्साहन देत आहेत. मात्र, या ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅपमध्ये चिनी गुंतवणूक असल्याचं समोर आलं आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) अप्रम्या राधाकृष्णा यांनी CNBC-TV18 ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Koo अ‍ॅपमध्ये चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक असल्याचं सांगितलं. “शुनवेई कॅपिटल या चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक अ‍ॅपमध्ये आहे, पण त्यांचा हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे ते लवकरच यातून बाहेर पडतील”, असंही राधाकृष्णा यांनी स्पष्ट केलं.

“शुनवेई कॅपिटलने सुरूवातीला आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता आम्ही ‘कू’ कडे लक्ष केंद्रीत केलं आहे, त्यामुळे शेनवाई लवकरच बाहेर पडेल”, असं राधाकृष्णा म्हणाले. शुनवेई कॅपिटलशिवाय ‘कू’मध्ये 3one4 कॅपिटल (माजी इन्फोसिस बोर्ड मेंबर मोहनदास पै यांची कंपनी), कलारी कॅपिटल आणि ब्लम व्हेंचर्स यांची गुंतवणूक आहे.
1.3K views14:56
ओपन / कमेंट
2021-02-16 16:18:04 भारतीय रेल्वेने सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ उपक्रमाची अंमलबजावणी केली.

महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. त्याची आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये अंमलबजावणी झाली आहे. संपूर्ण प्रवासात महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

उपक्रमाविषयी....

सप्टेंबर 2020 पासून दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने सुरू केलेला हा महत्वाकांक्षी उपक्रम भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये 17 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आला आहे.

महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्यामार्फत (RPF) सुरू केलेले हे एक विशेष अभियान आहे.

सुरक्षा मदतक्रमांक (182) आणि GRP मदतक्रमांक (1512) याद्वारे महिलांना सुरक्षा पथकाशी संपर्कात राहता येते.

‘मेरी सहेली’ ही महिला प्रवाशांची सतत सोबती म्हणून काम करते, जी त्यांची सुरक्षा केवळ सुरवातीच्या स्थानकापासून ते मार्गावरील स्थानकांवर, रेल्वे गाडीत आणि शेवटच्या स्थानकावर देखील करते. त्याच्या अंतर्गत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके महिला प्रवाशांसह सर्व डब्यांमध्ये जावून महिला प्रवाशांशी संवाद साधतात.

रेल्वे प्रवाशांचे नाव, PNR / तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक इत्यादी प्रवाशांचा तपशील देखील ‘मेरी सहेली’ पथक नोंदवते. हे तपशील मूळ स्थानक ते शेवटच्या स्थानकापर्यंत मार्गावरील इतर क्षेत्रांत, विभागांमध्ये सामायिक केले जातात.थांबलेल्या स्थानकांवर तैनात ‘मेरी सहेली’ पथक महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल विचारपूस करते.
1.3K views13:18
ओपन / कमेंट
2021-02-16 10:17:44 गुरूकुल प्रबोधिनी, पुणे

प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह

Revised 2nd Edition Sample Copy

मोफत स्टडी मटेरियल आणि टेस्ट मिळवण्यासाठी लिंकद्वारे गुरुकुल ऍप्लिकेशन जॉईन करा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.brnsc
1.2K views07:17
ओपन / कमेंट
2021-02-16 10:17:44
गुरूकुल प्रबोधिनी, पुणे

MPSC/UPSC साठी

प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह

Revised 2nd Edition

मार्गदर्शक = ज्ञानेश्वर पाटील सर
(BSL, L.L.B, LLM, NET)

लेखक व संकलन
दुष्यंत सुर्वे सर

मोफत स्टडी मटेरियल आणि टेस्ट मिळवण्यासाठी लिंकद्वारे गुरुकुल ऍप्लिकेशन जॉईन करा.

https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.brnsc

संपर्क: 9881002886
1.3K views07:17
ओपन / कमेंट
2021-02-15 18:44:26 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅✿

अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

पोलीस भरती २०२१
@MAHAPOLICE_2021

स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

के सागर फोकस
@ksagarfocus

नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

मेगाभरती
@MPSC_VISION

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

अभ्यास ते अधिकारी
@Study_Officer707

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
496 views15:44
ओपन / कमेंट
2021-02-15 09:40:35
गुरूकुल प्रबोधिनी, पुणे

INTEGRATED BATCH

राज्यसेवा व संयुक्त पुर्व + मुख्य + मुलाखत यांचा समावेश व सर्व विषयांसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकवृंद टीम असलेला एकमेव परीक्षाभिमूख क्लास


संचालक = ज्ञानेश्वर पाटील सर
(BSL, L.L.B, LLM, NET)

.... आजच प्रवेश घ्या ...


संपर्क: 9881002886
1.6K views06:40
ओपन / कमेंट
2021-02-14 18:32:42 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅✿

अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

पोलीस भरती २०२१
@MAHAPOLICE_2021

स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

के सागर फोकस
@ksagarfocus

नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

मेगाभरती
@MPSC_VISION

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

अभ्यास ते अधिकारी
@Study_Officer707

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
517 views15:32
ओपन / कमेंट