Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 46

2021-04-23 18:11:07
* Free Test *

*ASO मुख्य-2021 टेस्ट सिरीज*

आपली ASO मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "ASO मुख्य-2021 टेस्ट सिरीज" द्वारे तपासा. या Series मध्ये ASO मुख्य परीक्षेसाठी परिक्षाभिमुख सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत.

*Link* - https://unacademy.com/test-series/aso-mukhy-2021-ttestt-siriij/YCWHURRA
875 views15:11
ओपन / कमेंट
2021-04-23 15:41:53 टेस्ट पेपर्स साठी योग्य वेळ कोणती असावी ?

आपण विद्यार्ध्यांसाठी विविध टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. तुम्हाला दररोज सराव टेस्ट पेपर्स सोडवण्यासाठी कोणती वेळ योग्य वाटते ते आम्हाला सांगा.

Form Link - https://forms.gle/A3jfVCPDCKmj19Ry5
1.1K views12:41
ओपन / कमेंट
2021-04-23 11:10:31
*Free Test*

*ASO मुख्य-2021 टेस्ट सिरीज*

आपली ASO मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "ASO मुख्य-2021 टेस्ट सिरीज" द्वारे तपासा. या Series मध्ये ASO मुख्य परीक्षेसाठी परिक्षाभिमुख सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही Test Series Unacademy चे Top Educators यांनी तयार केली आहे.

Link - https://unacademy.com/test-series/aso-mukhy-2021-ttestt-siriij/YCWHURRA

Use code 'MPSCLIVE' to unlock the free contet!
1.2K views08:10
ओपन / कमेंट
2021-04-23 08:33:04 ​​ जाणून घेवूया!!!..

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल...

पुर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख
कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२)

सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.

सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते.

जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

माहिती संकलन = रितेश धांडे...
MPSC ONLINE ACADEMY
E-Learning Plateform for MPSC
1.3K views05:33
ओपन / कमेंट