Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 45

2021-04-27 12:18:55
आपण ASO मुख्य परीक्षेची तयारी करू इच्छिता?

Unacademy आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास बॅच -
*Comprehensive Batch for ASO Mains Exam*

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा..!
Batch Link: https://unacademy.com/batch/comprehensive-batch-for-aso-mains-exam/XTFU2KWR

Use code '*MPSCEXAMS10*' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
259 views09:18
ओपन / कमेंट
2021-04-27 06:50:17
९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते

पुरस्काराची सुरुवात : १९२९ पासून

सर्वोत्कृष्ट चित्रपट : नोमँडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेता : एंथनी हॉपकिंस

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रांसेस मैकडॉर्मेंड

सर्वो. स. अभिनेता : डैनियल कलुया

सर्वो. स. अभिनेत्री : यूह जंग यौन

सर्वो. दिग्दर्शक : क्लो झाओ

सर्वो. आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राउंड

सर्वो. मूळ पटकथा : इमराल्ड फेनल

सर्वो. अ‍ॅ. लघुपट : इफ अनीथिंग हेपन्स

सर्वो. अ‍ॅनिमेटेड चित्रपट : सोल

सर्वोत्कृष्ट माहितीपट : माई ऑक्टोपस टीचर

ओरिजनल साँग : फाइट फॉर यू

ह्युम्यानिटेरियन पुरस्कार : टायलर पेरी

ओरिजनल स्कोअर : सोल

फिल्म् एडिटिंग : साऊंड ऑफ मेटल

बेस्ट प्रोडक्शन डिझाइन : मँक

व्हिज्युअल इफेक्ट : टेनेट

बेस्ट सिनेमॅटोग्राफी : एरिक मेशर्समेंट

सर्वाधिक नामांकनं : मँक (१०)

सर्वाधिक पुरस्कार : नोमँडलँड (०३)
519 views03:50
ओपन / कमेंट
2021-04-27 05:58:16 वरुण-2021’ युद्ध कवायत.

भारत आणि फ्रान्स या देशांच्या नौदलांदरम्यान द्वैवार्षिक 19 व्या संयुक्त युद्ध कवायतीचे अरबी समुद्रात 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2021 या काळात आयोजन करण्यात आले आहे. ‘वरुण-2021’ असे या कवायतीचे नाव आहे.

ठळक बाबी....

भारतीय नौदलाकडून INS कोलकाता, INS तरकश, INS तलवार, INS दीपक, सी-किंग 42बी हेलिकॉप्टर आणि चेतक हेलिकॉप्टर, INS कलवरी पाणबुडी आणि P8I लांब पल्ल्याचे सागरी गस्त विमान या युद्ध अभ्यासात सहभागी होणार आहे.

भारतीय चमुचे नेतृत्व पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर रिअर अ‍ॅडमिरल अजय कोच्चर हे करतील तर फ्रान्सच्या चमुचे नेतृत्व रिअर अ‍ॅडमिरल मार्क ऑसेडाट करतील.

तीन दिवस चालणाऱ्या या युद्ध सरावात समुद्रात उच्च पातळीवरील नौदल मोहीम, यात अत्याधुनिक हवाई आणि पाणबुडी सरावाचा समावेश आहे. दोन्ही नौदल सागरी क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रदान करण्यासाठी आपले युद्ध-कौशल्य आणखी वर्धित करण्याचा प्रयत्न करतील.

भारतीय नौदलाविषयी.....

भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.

1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

फ्रान्स हा प‌‌श्चिम यूरोपातील एक अग्रगण्य प्रजासत्ताक देश आहे. देशाच्या उत्तरेस इंग्लिश खाडी, ईशान्येस बेल्जियम, लक्सेंबर्ग, पूर्वेस स्वित्झर्लंड, आग्नेयीस इटली व भूमध्य समुद्र, दक्षिणेस भूमध्य समुद्र व स्पेन आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर (बि‌स्के उपसागर) आहे. पॅरीस हे शहर देशाची राजधानी आहे. युरो हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.
516 views02:58
ओपन / कमेंट
2021-04-27 05:58:12
475 views02:58
ओपन / कमेंट
2021-04-26 13:42:11 ९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते

पुरस्काराची सुरुवात : १९२९ पासून

सर्वोत्कृष्ट चित्रपट : नोमँडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेता : एंथनी हॉपकिंस

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रांसेस मैकडॉर्मेंड

सर्वो. स. अभिनेता : डैनियल कलुया

सर्वो. स. अभिनेत्री : यूह जंग यौन

सर्वो. दिग्दर्शक : क्लो झाओ

सर्वो. आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राउंड

सर्वो. मूळ पटकथा : इमराल्ड फेनल

सर्वो. अ‍ॅ. लघुपट : इफ अनीथिंग हेपन्स

सर्वो. अ‍ॅनिमेटेड चित्रपट : सोल

सर्वोत्कृष्ट माहितीपट : माई ऑक्टोपस टीचर

ओरिजनल साँग : फाइट फॉर यू

ह्युम्यानिटेरियन पुरस्कार : टायलर पेरी

ओरिजनल स्कोअर : सोल

फिल्म् एडिटिंग : साऊंड ऑफ मेटल

बेस्ट प्रोडक्शन डिझाइन : मँक

व्हिज्युअल इफेक्ट : टेनेट

बेस्ट सिनेमॅटोग्राफी : एरिक मेशर्समेंट

सर्वाधिक नामांकनं : मँक (१०)

सर्वाधिक पुरस्कार : नोमँडलँड (०३)

संकलन : सचिन एस शिंदे
Mission MPSC Online .
947 views10:42
ओपन / कमेंट
2021-04-26 13:42:11
जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा सचिनमुळे भारताचे सुवर्णाष्टक साकार

सचिनने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे सुवर्णाष्टक साकारले. पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला बॉक्सिंगपटूंनी सात आणि पुरुषांमध्ये सचिनने सुवर्णपदकांची कमाई केल्यामुळे स्पर्धेखेरीस भारताच्या नावावर एकूण आठ सुवर्ण जमा झाले.

सचिनने पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येर्बोलट सॅबीला ४-१ असे नमवले. सचिनने अंतिम लढतीतील पहिल्या फेरीत येर्बोलटने ३-२ अशी आघाडी मिळवली. परंतु फेरीत सचिनने पुनरागमन केले. अखेरची फेरी संपण्यासाठी काही सेकंद शिल्लक असतानाच येर्बोलटच्या चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे पंचांनी सचिनला विजयी घोषित केले. २०१६नंतर प्रथमच एखाद्या भारतीय पुरुष बॉक्सिंगपटूने या स्पर्धेत जेतेपद मिळवले.

गितिका, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, विन्का, अरुंधती चौधरी, सानामचा चानू आणि अल्फिया पठाण यांनी महिलांच्या गटांत सात सुवर्णपदकांवर नाव . पुरुषांच्या अन्य गटांतील उपांत्य फेरीत अंकित नरवाल (६४ किलो), विश्वमिता चोंगथोम (४९ किलो) आणि विशाल गुप्ता (९१ किलो) यांना पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
859 views10:42
ओपन / कमेंट
2021-04-25 15:43:34 संगणकाची माहिती
745 viewsedited  12:43
ओपन / कमेंट
2021-04-25 07:40:28 ​​ एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश

एन. व्ही. रमण यांची भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश एसए बोबडे यांचा कार्यकाळ संपल्याने उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी सरन्यायाधीस शरद बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत असणार आहे. सोळा महिने रमण सरन्यायाधीशपदी असणार आहेत. रमण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत, २७ जून २००० साली त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत त्यांनी आंध्र प्रदेश उच्चन्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदाचं काम पाहिलं आहे.

६४ वर्षीय रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. पोन्नावरम हे गाव आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात येते. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. रमण यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे.

MPSC ONLINE ACADEMY
1.1K viewsedited  04:40
ओपन / कमेंट