Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 44

2021-05-01 08:49:53 भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’.

भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या व्यापार मंत्र्यांनी 27 एप्रिल 2021 रोजी ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’ (Supply Chain Resilience initiative) याचा औपचारिकपणे प्रारंभ केला.

हिंद-प्रशांत प्रदेशात बळकट, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ प्राप्त करण्याच्या उद्देशाने पुरवठा साखळीच्या लवचिकतेत वृद्धी करण्याचे एक चक्र तयार करण्याचे उद्दीष्ट या उपक्रमाचे आहे.

जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. तसेच हा औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक आहे. जपानच्या पश्चिमेला जपानी समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते. टोकियो ही जपानची राष्ट्रीय राजधानी आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.

ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
978 views05:49
ओपन / कमेंट
2021-05-01 06:04:24
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा...
जय महाराष्ट्र
181 views03:04
ओपन / कमेंट
2021-04-30 09:45:10
Limited Offer!!!!

12 महिन्यांच्या Plus Subscription वर 2 महिन्याचे Plus Subscription मोफत !!!

Plus Subscription घेण्यासाठी MPSCEXAMS10 हा कोड वापरा आणि १०% सूट मिळवा किंवा या लिंकवर क्लिक करा.: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
918 views06:45
ओपन / कमेंट
2021-04-30 07:22:08
संपूर्ण सामान्य विज्ञान (Combined Focus)

Online Live Batch
(PSI/STI/ ASO पूर्व परीक्षेसाठी अंत्यत उपयुक्त)

बॅच सुरू - 1 मे 2021 पासून...
(पहिले 3 दिवस मोफत)

मार्गदर्शक - अभिजीत मडकर
(NET - Life Science)

नोट्स व टेस्ट दिल्या जातील (बॅच मध्ये PDF स्वरूपात मिळतील)

बॅच Zoom App वर असेल.

topic झाल्यानंतर आयोगाने विचारलेल्या मागील प्रश्नांचे लगेचच स्पष्टीकरण व त्यावर चर्चा होईल..

फी 1500/-

पूर्व नावनोंदणी आवश्यक :-
8237753975 या क्रमांकावर Whatsapp किंवा text message वरून नावनोंदणी करावी.
849 views04:22
ओपन / कमेंट
2021-04-30 06:51:26
आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तयारी करत आहात?

Unacademy आपल्या तयारीसाठी घेऊन येत आहे एक परिपूर्ण राज्यसेवा मुख्य बॅच -
*विजयपथ - Comprehensive Batch Course for Rajyaseva Mains Exam (Batch2)*..!

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा...!!!
Batch Link: https://unacademy.com/batch/vidjpt-comprehensive-batch-for-rajyaseva-mains-exam-batch-2/X77MOZ62

Use code '*MPSCEXAMS10*' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
848 views03:51
ओपन / कमेंट
2021-04-29 09:42:59
Limited Offer!!!!

12 महिन्यांच्या Plus Subscription वर 2 महिन्याचे Plus Subscription मोफत !!!

Plus Subscription घेण्यासाठी *MPSCEXAMS10* हा कोड वापरा आणि १०% सूट मिळवा किंवा या लिंकवर क्लिक करा.: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
327 views06:42
ओपन / कमेंट
2021-04-29 06:38:50 भारताच्या मदतीसाठी अमेरिका तत्पर

आम्हाला गरज असताना भारताने मदत केली आहे त्यामुळे आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर दिले.

भारताला आपत्कालीन मदतीशिवाय साधनसामुग्रीही पुरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी व अध्यक्ष बायडेन यांच्यात सोमवारी दूरध्वनी संभाषण झाले होते. करोनाच्या दुसऱ्या साथीत भारत अडचणीत असताना अमेरिका संथ प्रतिसाद देत असल्याची टीका बायडेन प्रशासनावर झाली होती त्यानंतर अमेरिकेने भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली असून लशीसाठी लागणारे घटक किंवा कच्चा माल पुरवण्याचेही मान्य केले आहे. अमेरिकेची गरज भागल्यानंतरच भारताचा विचार करण्यात येईल अशी भूमिका बायडेन प्रशासनाने या आधी घेतली होती.

‘अ‍ॅस्ट्राझेनेका लशीच्या ६ कोटी कुप्या अमेरिकेकडून जगासाठी उपलब्ध’ सध्या जगात अनेक देशांत करोनाची साथ वाढत असताना त्यावर अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड यांनी तयार केलेल्या लशीच्या ६ कोटी कुप्या अमेरिका जगाला उपलब्ध करून देईल, असे अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती यांनी म्हटले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस ही जगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असली तरी तिला अजून अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेली नाही.
560 views03:38
ओपन / कमेंट
2021-04-28 08:48:34
Limited Offer!!!!

12 महिन्यांच्या Plus Subscription वर 2 महिन्याचे Plus Subscription मोफत !!!

Plus Subscription घेण्यासाठी *MPSCEXAMS10* हा कोड वापरा आणि १०% सूट मिळवा किंवा या लिंकवर क्लिक करा.: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
1.1K views05:48
ओपन / कमेंट
2021-04-27 18:31:39 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅✿

मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@Pdf_katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

इंडियन पॉलिटी पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

के'सागर पब्लिकेशन्स
@ksagarfocus

चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

सक्सेस पॉईंट MPSC
@SuccessPointMpsc


✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
158 views15:31
ओपन / कमेंट