Get Mystery Box with random crypto!

आजचा Live Special Class 7 PM वाजता या सत्रामध्ये किशोर गोरे स | CrackedSoft

आजचा Live Special Class 7 PM वाजता

या सत्रामध्ये किशोर गोरे सर Indian Economy या विषयावरील मागील वर्षाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित घेणार आहेत. तसेच प्रश्न कसे सोडवावेत, लॉजिक कसे वापरावे, न येणारे प्रश्न वेगवेगळ्या मेथड वावरून कसे सोडवावेत ह्या बद्दल माहिती देणार आहेत. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

https://unacademy.com/class/indian-economy-pyqs-radjaseva-v-snjukt-purv-2021-/HJA7OB0U

Reminder साठी आत्ताच वरील लिंक वर जाऊन Notify me वर click करा.