Get Mystery Box with random crypto!

MPSC

चैनल का पता: @official_mpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 319.71K
चैनल से विवरण

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2024-03-01 16:04:22 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर, पुरवठा शाखा या नियुक्ती प्राधिकऱ्यांच्या पदसंख्या/आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
99.0K views13:04
ओपन / कमेंट
2024-03-01 08:22:27 जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8687
102.0K views05:22
ओपन / कमेंट
2024-02-29 13:57:50 जाहिरात क्रमांक 140/2023, 204/2023 आणि 222/2023 या संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8685
101.8K views10:57
ओपन / कमेंट
2024-02-28 16:26:02 जा.क्र.182/2023, 209/2023, 165/2023, 158/2023, 156/2023, 256/2023, 198/2023, 234/2023, 201/2023, 237/2023, 246/2023, 238/2023, 259/2023, 150/2023, 164/2023, 194/2023, 175/2023, 255/2023, 188/2023, 147/2023, 191/2023, 240/2023 व 252/2023 या 23 संवर्गाच्या मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व 17 संवर्गाच्या अपात्र उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/schedule_interviews?m=21
https://mpsc.gov.in/results_not_qualified?m=13
101.7K views13:26
ओपन / कमेंट
2024-02-28 16:19:49 जा.क्र.260/2023, 149/2023, 141/2023 व 214/2023 अनुक्रमे नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, क्षयरोग व उरोरोगशास्त्र व विकृतीशास्त्र विषयातील सहायक प्राध्यापक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गांच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8676
101.9K views13:19
ओपन / कमेंट
2024-02-28 14:38:40 जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8626
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8627
117.8K views11:38
ओपन / कमेंट
2024-02-28 13:56:00 जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8625
120.3K views10:56
ओपन / कमेंट
2024-02-27 15:42:25 महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत सैनिक कल्याण विभाग, पुणे या कार्यालयातील संचालक गट-अ संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.035/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-21 मार्च 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8619
109.4K views12:42
ओपन / कमेंट
2024-02-27 15:38:51 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विधि अधिकारी, गट अ संवर्गातील 2 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.034/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-21 मार्च 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8618
109.4K views12:38
ओपन / कमेंट
2024-02-27 15:35:43 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विधि सल्लागार, गट अ संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.033/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-21 मार्च 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8617
100.6K views12:35
ओपन / कमेंट