Get Mystery Box with random crypto!

MPSC

चैनल का पता: @official_mpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 320.10K
चैनल से विवरण

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2024-04-08 15:38:47 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8831
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8832
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8833
81.2K views12:38
ओपन / कमेंट
2024-04-05 15:50:28 पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8827
90.1K views12:50
ओपन / कमेंट
2024-04-05 15:48:04 जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 च्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8826
87.4K views12:48
ओपन / कमेंट
2024-04-04 14:38:27
जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ, आयुष संचालनालय संवर्गातील एक पदाच्या भरतीकरीता दि.10 मे 2023 रोजी प्रसिध्द जाहिरात रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
58.6K views11:38
ओपन / कमेंट
2024-04-03 15:43:37 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8820
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8821
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8822
88.6K views12:43
ओपन / कमेंट
2024-04-02 11:31:59 जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813
67.8K views08:31
ओपन / कमेंट
2024-04-01 17:57:03
88.2K views14:57
ओपन / कमेंट
2024-04-01 17:56:43 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:

अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****
94.0K views14:56
ओपन / कमेंट
2024-04-01 15:49:34
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
89.0K views12:49
ओपन / कमेंट
2024-04-01 15:14:28 जा.क्र. 039/2022 ते 044/2022 करीता दिनांक 14 एप्रिल 2024 व दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8808
85.6K views12:14
ओपन / कमेंट