Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ, आयुष संचालनालय संवर्गातील | MPSC

जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ, आयुष संचालनालय संवर्गातील एक पदाच्या भरतीकरीता दि.10 मे 2023 रोजी प्रसिध्द जाहिरात रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.