Get Mystery Box with random crypto!

MPSC

चैनल का पता: @official_mpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 319.71K
चैनल से विवरण

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2024-03-07 15:50:30 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8730
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8731
तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 14 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8732
53.3K views12:50
ओपन / कमेंट
2024-03-07 15:09:30 जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8718
60.2K views12:09
ओपन / कमेंट
2024-03-07 13:05:08 जा.क्र.152/2023, 155/2023, 146/2023 व 307/2023 संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 21, 22 व 27 मार्च 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8702
58.9K views10:05
ओपन / कमेंट
2024-03-07 08:12:37
जा.क्र. 206/2023 सहायक प्राध्यापक,औषधशास्त्र,गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग व जा.क्र.154/2023 सहायक प्राध्यापक,स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, गट-ब संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15
65.9K views05:12
ओपन / कमेंट
2024-03-06 13:39:17 जा.क्र.239/2023 सहायक प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र (Oto-Rhino-Laryngology), गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8703
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8704
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8705
88.4K views10:39
ओपन / कमेंट
2024-03-06 10:28:33 जा.क्र.152/2023, 155/2023, 146/2023 व 307/2023 संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 21, 22 व 27 मार्च 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8702
89.5K views07:28
ओपन / कमेंट
2024-03-05 16:01:20 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8700
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8701
130.8K views13:01
ओपन / कमेंट
2024-03-05 15:31:19 जाहिरात क्रमांक 251/2023, 208/2023, 137/2023 आणि 176/2023 या संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15
13.8K views12:31
ओपन / कमेंट
2024-03-02 11:28:42 मागील कांही दिवसापासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमान पत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे.
आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर दोन्ही अधिकारी मा. अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत हे स्पष्ट करण्यात येत आहे.
या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे.
वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवाराना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.
118.2K views08:28
ओपन / कमेंट
2024-03-01 16:04:30 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8688
104.7K views13:04
ओपन / कमेंट