Get Mystery Box with random crypto!

जा.क्र. 206/2023 सहायक प्राध्यापक,औषधशास्त्र,गट-ब, शासकीय वैद् | MPSC

जा.क्र. 206/2023 सहायक प्राध्यापक,औषधशास्त्र,गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग व जा.क्र.154/2023 सहायक प्राध्यापक,स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, गट-ब संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15