Get Mystery Box with random crypto!

MPSC

चैनल का पता: @official_mpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 320.10K
चैनल से विवरण

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2024-03-28 14:59:55
जा.क्र.143/2023 सहायक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.144/2023 सहायक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8803
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8804
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8805
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8806
55.6K views11:59
ओपन / कमेंट
2024-03-27 15:33:24
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
94.4K views12:33
ओपन / कमेंट
2024-03-27 15:11:44
जा.क्र.153/2023 सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15
76.9K views12:11
ओपन / कमेंट
2024-03-27 14:00:00
जा.क्र.138/2023 सहायक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र),
जा.क्र.148/2023 सहायक प्राध्यापक (अस्थिव्यंगोपचारशास्त्र) व
जा.क्र.242/2023 सहायक प्राध्यापक(औषधवैद्यकशास्त्र), गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15
77.8K views11:00
ओपन / कमेंट
2024-03-27 12:15:39 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8786
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8787
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8788
96.3K views09:15
ओपन / कमेंट
2024-03-26 15:15:26 जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8785
67.8K views12:15
ओपन / कमेंट
2024-03-22 15:03:56 जा.क्र.015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ(श्रेणी-2)आदिवासी विकास, विभाग दि. 28 मार्च, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8783
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8784
73.7K views12:03
ओपन / कमेंट
2024-03-22 13:52:19 जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8781
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8780
86.0K views10:52
ओपन / कमेंट
2024-03-21 15:36:29 सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब, विधि व न्याय विभाग,
निवासी वैद्यकीय अधिकारी, आयुष संचालनालय, गट ब
अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट ब (प्रशासन शाखा)

संवर्गांच्या चाळणी परीक्षेचे अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.


https://mpsc.gov.in/downloadFile/english/8774
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8775
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8776
67.1K views12:36
ओपन / कमेंट
2024-03-21 15:20:55
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय, सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
76.1K views12:20
ओपन / कमेंट