Get Mystery Box with random crypto!

MPSC

चैनल का पता: @official_mpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 319.71K
चैनल से विवरण

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2024-03-14 11:24:47
जा.क्र.152/2023, 155/2023, 146/2023 व 307/2023 संवर्गाकरीता दिनांक 21, 22 व 27 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखती पुढ़े ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
69.5K viewsedited  08:24
ओपन / कमेंट
2024-03-14 10:32:54 जा.क्र.033/2024 विधी सल्लागार, गट अ, संवर्गाच्या वेतनस्तरामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8746
68.4K views07:32
ओपन / कमेंट
2024-03-13 15:28:55 जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8745
87.3K views12:28
ओपन / कमेंट
2024-03-13 14:54:30
जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीकरीता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.1 एप्रिल 2024 रोजीपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8744
88.3K views11:54
ओपन / कमेंट
2024-03-13 13:46:19 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8741
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8742
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8743
103.4K views10:46
ओपन / कमेंट
2024-03-13 13:35:04 जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8739
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8740
105.7K views10:35
ओपन / कमेंट
2024-03-13 13:26:07 जा.क्र. 022/2022 सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेची दुसऱ्या वेळी सुधारित केलेली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8738
82.9K views10:26
ओपन / कमेंट
2024-03-13 10:00:39 जा.क्र.011 ते 034/2024 विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8737
85.2K views07:00
ओपन / कमेंट
2024-03-12 14:21:14 जा.क्र. 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8735
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8736
63.2K views11:21
ओपन / कमेंट
2024-03-12 14:04:16 जा.क्र.026/2023 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8733
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8734
61.5K views11:04
ओपन / कमेंट