Get Mystery Box with random crypto!

MPSC

चैनल का पता: @official_mpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 320.10K
चैनल से विवरण

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2024-03-21 14:14:48
जा.क्र.414/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव वर्गांची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8770
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8771
70.9K views11:14
ओपन / कमेंट
2024-03-21 13:13:18
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
108.1K views10:13
ओपन / कमेंट
2024-03-21 10:30:13 राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील सदस्यांच्या पदावर नियुक्तीकरीता अर्हताप्राप्त सेवानिवृत्त उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात (जा.क्र.036/2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8768
79.4K views07:30
ओपन / कमेंट
2024-03-20 15:15:10
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
98.9K views12:15
ओपन / कमेंट
2024-03-20 14:49:45
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8764
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8765
107.4K views11:49
ओपन / कमेंट
2024-03-19 14:28:22
आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8761
58.4K views11:28
ओपन / कमेंट
2024-03-18 15:53:07
जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.25 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8758
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8759
84.3K views12:53
ओपन / कमेंट
2024-03-18 14:45:47
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8756
85.1K views11:45
ओपन / कमेंट
2024-03-15 15:13:06
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती दि.19 मार्च 2024 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 19 ते 28 मार्च 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
77.8K viewsedited  12:13
ओपन / कमेंट
2024-03-15 14:23:14
जा.क्र.026/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 -सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
80.3K views11:23
ओपन / कमेंट