Get Mystery Box with random crypto!

राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील सदस्यांच्या पदावर न | MPSC

राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील सदस्यांच्या पदावर नियुक्तीकरीता अर्हताप्राप्त सेवानिवृत्त उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात (जा.क्र.036/2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8768