Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील न | MPSC

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर, पुरवठा शाखा या नियुक्ती प्राधिकऱ्यांच्या पदसंख्या/आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.