Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.260/2023, 149/2023, 141/2023 व 214/2023 अनुक्रमे नेत्रश | MPSC

जा.क्र.260/2023, 149/2023, 141/2023 व 214/2023 अनुक्रमे नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, क्षयरोग व उरोरोगशास्त्र व विकृतीशास्त्र विषयातील सहायक प्राध्यापक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गांच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8676