Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस महासंचालनालयाच्या | MPSC

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विधि अधिकारी, गट अ संवर्गातील 2 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.034/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-21 मार्च 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8618