Get Mystery Box with random crypto!

MPSC STUDENT™

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_student — MPSC STUDENT™ M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_student — MPSC STUDENT™
चैनल का पता: @mpsc_student
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.56K
चैनल से विवरण

MPSC struggling student's...
हे चॅनेल तुम्हाला MPSC चे मार्गदर्शन करण्यासाठी ओपन केलं आहे. भविष्यात तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी हा हेतू चॅनेलचा आहे.
👉👉आमचे चॅनेल @mpsc_student

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2021-04-16 06:44:47 https://www.loksatta.com/bharat-vidya-news/article-on-geography-of-ancient-india-abn-97-2445518/
387 views03:44
ओपन / कमेंट
2021-02-02 11:24:55 अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला...


भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.

भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. मात्र भाव्या यांच्यावर अशी महत्वाची जबाबदारी टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होते.
88 views08:24
ओपन / कमेंट
2021-02-02 11:09:59 प्रश्न 5) राज्यांची लोकसभेतील जागांची संख्या व राज्यातील प्रादेशिक मतदारसंघाची पुनर्रचना या प्रक्रियेबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा ?

अ) ४२ व्या घटनादुरुस्तीने सन २००० पर्यंत लोकसभेतील जागांची वाटणी व लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना आधार १९७१ चीच जनगणना असेल अशी तरतूद केली
ब) ८४ व्या घटनादुरुस्तीने राज्यांच्या जागांमध्ये नाही तर राज्यातील मतदार संघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार संसदेला दिला.
क) ८७ व्या घटनादुरुस्तीने २००१ च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार संसदेला दिला.
ड) ८७ व ८४ व्या घटना दुरुस्तीच्या एकत्रित विचार केला असता लोकसभेतील राज्यांच्या जागा २०२६ नंतरच निश्चित केल्या जातील.

पर्याय
48 views08:09
ओपन / कमेंट
2021-02-02 11:09:02 MPSC REVISED SYLLABUS
Join us @MPSC_STUDENT
61 views08:09
ओपन / कमेंट
2021-02-02 06:28:26 #StayMotivate #WorkHard
【बुराई तो छोटी सोच वाला इंसान ही करता है, बडी सोच वाले तो माफ़ करते है. 】

with @mpsc_student
131 viewsedited  03:28
ओपन / कमेंट
2021-02-01 14:02:45 ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांचे निधन...
325 views11:02
ओपन / कमेंट
2021-02-01 14:01:55 इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० ची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

◆०१) महाराष्ट्र : ५.७७ गुण
◆ ०२) तमिळनाडू : ५.७३ गुण
◆ ०३) तेलंगणा : ५.६४ गुण
◆ ०४) पंजाब : ५.४१ गुण
◆ ०५) केरळ : ५.३६ गुण
◆ ०६) गुजरात : ५.१७ गुण
◆ ०७) छत्तीसगड : ५.१४ गुण
◆ ०८) झारखंड : ५.१२ गुण
◆ ०९) हरयाणा : ४.९४ गुण
◆ १०) राजस्थान : ४.९३ गुण
◆ ११) ओडिशा : ४.९० गुण
◆ १२) आंध्रप्रदेश : ४.८१ गुण
◆ १३) बिहार : ४.६५ गुण
◆ १४) कर्नाटक : ४.५९ गुण
◆ १५) उत्तराखंड : ४.४८ गुण
◆ १६) मध्यप्रदेश : ४.३९ गुण
◆ १७) पश्र्चिम बंगाल : ३.८९ गुण
◆ १८) उत्तरप्रदेश : ३.१५ गुण .
328 views11:01
ओपन / कमेंट
2021-02-01 09:45:52भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारे देश (२०११ ते २०२०)

◆ २०११ : न्यूझीलंड
◆ २०१२ : न्यूझीलंड , डेन्मार्क व फिनलंड
◆ २०१३ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०१४ : डेन्मार्क
◆ २०१५ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०१६ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०१७ : न्यूझीलंड
◆ २०१८ : डेन्मार्क
◆ २०१९ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०२० : न्यूझीलंड व डेन्मार्क .
366 views06:45
ओपन / कमेंट
2021-02-01 09:45:15 हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins'

२०१७ साली नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा सावत्र भाऊ किम जोंग नाम याची मेलशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर नर्व एजंटने हत्या केली होती. या प्रकरणाबाबत अमेरिकन सिने दिग्दर्शक आणि डॉक्युमेंट्री मेकर रेयान व्हॉइन यांनी 'असासिन्स' नावाने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे.

ज्यात किम जोंग नामच्या हत्येशी संबंधित गोष्टींची चौकशी करण्यात आली आहे. या डॉक्टुमेंट्रीमध्ये अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले आहेत. कारण रेयान या डॉक्टमेंट्रीमध्ये त्या महिलांनाही दाखवलं आहे ज्या हत्येच्या आरोपात पकडल्या गेल्या होत्या आणि नंतर त्यांची सुटका झाली होती.

किम जोंग नामवर मलेशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर VX नर्व एजंटकडून हल्ला करवण्यात आला होता. काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाली होती. यात दोन महिला इंडोनेशियाची सिती ऐस्याह आणि व्हिएतनामची दोअन थि हुंओंग यांची नावे समोर आली होती.

दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्यांना मलेशिया कायद्यानुसार शिक्षा मिळणार होती. मात्र त्यांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये सोडण्यात आलं. मुळात दोघींना माहितीच नव्हतं की, त्या काय करत आहेत. कारण दोघींना या गोष्टीचा विश्वास देण्यात आला होता की, दोघी एका टीव्ही शो च्या भाग आहेत.
355 views06:45
ओपन / कमेंट
2021-02-01 09:44:44 भारतात मनुष्यबळाची अफाट क्षमता- बिल गेट्स

‘‘भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय अशा गोष्टी आपण घडवू शकतो’’, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केले.

करोना साथीने मानव जातीला किती हादरा दिला, असे विचारले असता ते म्हणाले, की करोना साथ हा मोठा धक्काच होता. त्याचा मूल्यमापनात्मक स्पष्ट परिणाम अजून समजलेला नाही, पण मानसिक आरोग्याचे, शैक्षणिक व आर्थिक नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. येत्या दोन ते पाच वर्षांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे आताची हानी ही कायमची आहे अशी निराशा बाळगण्याचे कारण नाही.

पुढील दोन ते पाच वर्षांत पुन्हा करोनासारखी महासाथ येण्याची शक्यता वर्षांत २ टक्के आहे. त्यामुळे अजून दहा वर्षे तरी अशी साथ पुन्हा येणार नाही. औषधे व लशी येत आहेत, त्यामुळे यापुढील काळात दुर्दैवाने अशी साथ आली तरी ती किरकोळ असेल कारण आपली सज्जता मोठी असणार आहे. आताच्या साथीतही आपण ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांनी किती तत्परतेने या साथीला प्रतिसाद दिला हे पाहिले आहे. त्यामुळे त्या देशांना कमी फटका बसला. आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा कारण त्यात असमानता आहे.
266 views06:44
ओपन / कमेंट