Get Mystery Box with random crypto!

● भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारे दे | MPSC STUDENT™

भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारे देश (२०११ ते २०२०)

◆ २०११ : न्यूझीलंड
◆ २०१२ : न्यूझीलंड , डेन्मार्क व फिनलंड
◆ २०१३ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०१४ : डेन्मार्क
◆ २०१५ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०१६ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०१७ : न्यूझीलंड
◆ २०१८ : डेन्मार्क
◆ २०१९ : न्यूझीलंड व डेन्मार्क
◆ २०२० : न्यूझीलंड व डेन्मार्क .