Get Mystery Box with random crypto!

MPSC STUDENT™

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_student — MPSC STUDENT™ M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_student — MPSC STUDENT™
चैनल का पता: @mpsc_student
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.56K
चैनल से विवरण

MPSC struggling student's...
हे चॅनेल तुम्हाला MPSC चे मार्गदर्शन करण्यासाठी ओपन केलं आहे. भविष्यात तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी हा हेतू चॅनेलचा आहे.
👉👉आमचे चॅनेल @mpsc_student

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2021-06-16 07:44:03 https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-controlled-second-wave-of-covid-19-zws-70-2500819/
121 views04:44
ओपन / कमेंट
2021-06-16 07:44:03 https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-riots-hc-grants-bail-to-devangana-kalita-natasha-narwal-asif-iqbal-tanha-in-uapa-case-zws-70-2500826/
120 views04:44
ओपन / कमेंट
2021-06-16 07:44:03
१८ वर्षांवरील सर्वाना थेट केंद्रावर लसलाभ; मोहिमेला बळ

https://www.inexp.in/TbEi4x < येथे वाचा सविस्तर वृत्त
99 views04:44
ओपन / कमेंट
2021-06-16 07:44:03 https://www.loksatta.com/desh-videsh-news/petrol-diesel-price-hike-todays-rate-in-maharashtra-16th-june-2021-scsg-91-2500921/
118 views04:44
ओपन / कमेंट
2021-06-16 07:32:49
#StayMotivate #WorkHard

with @mpsc_student
147 viewsedited  04:32
ओपन / कमेंट
2021-05-11 09:15:06 दिनविशेष

११ मे – घटना #DinVishesh

१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

१८११: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४)

१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.

१८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

१८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली. #Modern #History

१९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.

१९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.

१९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.

१९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.

१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

११ मे – जन्म

१९०४: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी१९८९)

१९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा   जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५)

१९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)

१९१८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)

१९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म.

१९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.

११ मे – मृत्यू

१८७१: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: ७ मार्च१७९२)

१८८९: कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)

२००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्म: २७ मे १९१३)

२००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१५)

संकलन सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】


अधिक माहितीसाठी
जॉईन @ChaluGhadamodiMPSC
451 views06:15
ओपन / कमेंट
2021-05-11 05:47:29 Notice
विषय- सहाय्यक अडमिंन निवडणेबाबत.

(फक्त @mpsc_student या चॅनल मधील विद्यार्थी)

आपल्या @mpsc_student या चॅनेल साठी एका नवीन सहाय्यक admin ची गरज आहे, ज्या विध्यार्थ्यांना guidence/leadership करण्यात रस आहे, त्यांच्यासाठी हे व्यासपीठ खुले आहे.

तुमचा अभ्यास, तुमच्यातील,सुप्त गुण , तुमचं कौशल्य स्वतःच्या ज्ञान वृद्धीसाठी व इतरांसाठी चांगल्याप्रकारे देऊ इच्छित असाल तर नक्की संपर्क करा.

(टीप- फक्त स्पर्धा परीक्षा तयारी करणारे.)

संपर्क- @rajesh_24
49 views02:47
ओपन / कमेंट