इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० ची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध कर | MPSC STUDENT™
इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० ची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◆०१) महाराष्ट्र : ५.७७ गुण ◆ ०२) तमिळनाडू : ५.७३ गुण ◆ ०३) तेलंगणा : ५.६४ गुण ◆ ०४) पंजाब : ५.४१ गुण ◆ ०५) केरळ : ५.३६ गुण ◆ ०६) गुजरात : ५.१७ गुण ◆ ०७) छत्तीसगड : ५.१४ गुण ◆ ०८) झारखंड : ५.१२ गुण ◆ ०९) हरयाणा : ४.९४ गुण ◆ १०) राजस्थान : ४.९३ गुण ◆ ११) ओडिशा : ४.९० गुण ◆ १२) आंध्रप्रदेश : ४.८१ गुण ◆ १३) बिहार : ४.६५ गुण ◆ १४) कर्नाटक : ४.५९ गुण ◆ १५) उत्तराखंड : ४.४८ गुण ◆ १६) मध्यप्रदेश : ४.३९ गुण ◆ १७) पश्र्चिम बंगाल : ३.८९ गुण ◆ १८) उत्तरप्रदेश : ३.१५ गुण .