Get Mystery Box with random crypto!

प्रश्न 5) राज्यांची लोकसभेतील जागांची संख्या व राज्यातील प्राद | MPSC STUDENT™

प्रश्न 5) राज्यांची लोकसभेतील जागांची संख्या व राज्यातील प्रादेशिक मतदारसंघाची पुनर्रचना या प्रक्रियेबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा ?

अ) ४२ व्या घटनादुरुस्तीने सन २००० पर्यंत लोकसभेतील जागांची वाटणी व लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना आधार १९७१ चीच जनगणना असेल अशी तरतूद केली
ब) ८४ व्या घटनादुरुस्तीने राज्यांच्या जागांमध्ये नाही तर राज्यातील मतदार संघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार संसदेला दिला.
क) ८७ व्या घटनादुरुस्तीने २००१ च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार संसदेला दिला.
ड) ८७ व ८४ व्या घटना दुरुस्तीच्या एकत्रित विचार केला असता लोकसभेतील राज्यांच्या जागा २०२६ नंतरच निश्चित केल्या जातील.

पर्याय