Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-02-06 16:16:40
*चला संकल्प करुया*

*महाधमाका ऑफर*
*गरीबातील गरीब विद्यार्थी हा सरकारी नोकरीचा हकदार असतो पण महागड्या क्लास फी मुळे क्लास जॉईन करू शकत नाही म्हणून अश्या विद्यार्थ्यांना नाममात्र फी मध्ये 2000 ₹ मध्ये 12 महिने स्पर्धा परीक्षेतील तुमच्या आवडीची बॅच तुम्ही जॉईन करू शकता व अभ्यास करून आपली स्वप्नातील नोकरी मिळवू शकता*

*म्हणून ही ऑफर आणली आहे*

*कृपया हा मेसेज आपल्या सर्व मित्रांना व सर्व ग्रुपला पाठवा*

*ऑफर फक्त 2000 रु मध्ये 12 महिने मोफत खालीलपैकी तुमच्या आवडीची बॅच जॉईन करू शकता*

*कोर्स माहिती साठी संपर्क -* *8010457760 / 9370549427* *7798348242*

*1. पोलीस भरती*
*2. तलाठी भरती*
*3.ग्रामसेवक भरती*
*4. वनरक्षक भरती*
*5.ZP आरोग्य भरती*
*6.आरोग्यसेवक*
*7.स्टाफ नर्स*
*9. पशुसंवर्धन भरती*

*ऑनलाईन कोर्सची वैशिष्ट्ये :*
*दररोज Live क्लास*
*मोफत ऑनलाइन टेस्ट*
*मोफत ebook*
*मोफत नोट्स*
*Live लेक्चर्स मिस झाल्यास कितीही वेळा पाहू शकता*

*बॅच जॉइन करण्यासाठी OOAcademy App डाऊनलोड करा*

https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.ooacademy

*Learn For Dreams*
226 views13:16
ओपन / कमेंट
2022-02-06 15:00:16
खालीलपैकी कोणती नदी दख्खनच्या पठारावरती पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहते आणि पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते.
Anonymous Quiz
39%
गोदावरी
35%
तापी
20%
नर्मदा
7%
वैनगंगा
92 voters289 views12:00
ओपन / कमेंट
2022-02-06 11:18:10
10% सवलत=90%
किंमत 600 रुपये
खर्च 90 रुपये
600+90=690
690..........90
?...............112.5
कारन नफा 90 वर असणार
90*125/100=112.5
=862.5
381 views08:18
ओपन / कमेंट
2022-02-06 11:16:35
खालीलपैकी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी कोणी स्वीकारली
Anonymous Quiz
15%
कर्मवीर सिंह
43%
विवेक चौधरी
26%
मनोज नरवणे
15%
राकेशकुमारसिंह भादोरिया
104 voters363 views08:16
ओपन / कमेंट
2022-02-06 11:16:35
खालीलपैकी जागतिक वन्य जीव सप्ताह कधी साजरा केला जातो
Anonymous Quiz
17%
1 ते 7 मार्च
25%
1 ते 7 मे
41%
1 ते 7 सप्टेंबर
17%
1 ते 7 ऑक्टोबर
81 voters294 views08:16
ओपन / कमेंट
2022-02-06 09:28:57

275 views06:28
ओपन / कमेंट
2022-02-06 09:28:57
....... PSI-STI-ASO : 2022 ......

'महाराष्ट्र गट ब सेवा' पूर्व परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमानुसार रचना केलेला...
अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या बुकलिस्ट मध्ये सुचविलेला सर्वोत्कृष्ट संदर्भ...

1.PSI-STI-ASO पूर्व परीक्षा ठोकळा
86वीआवृत्ती- लेखक : के'सागर
प्रकाशित
2022-23 अंदाजपत्रकासह.

https://ksagar.com/product/psi-sti-aso-pre-exam/

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

2.PSI STI ASO पूर्व परीक्षा विषय निहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 13-19
के सागर

https://www.ksagar.com/product/psi-sti-aso-prashnapatrika-vishleshnatmk-vistrul-spstikarne-v-sandarbhash/


KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकं विक्रेत्यांकडे उपलब्ध...

Amezon व Flipkart वर सर्वाधिक विक्रीचा No. 1 Best Seller म्हणून मान्यता प्राप्त....

आवृत्त्यांची संख्याच गाते विद्यार्थ्यांची यशोगाथा....

e-Book (Digital Book Copy) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा

https://www.kopykitab.com/Ksagar-Publications
280 views06:28
ओपन / कमेंट
2022-02-06 05:24:23
30) एखाद्या वस्तुवर 10 टक्के सूट दिली तरी 20 टक्के नफा होतो. त्या वस्तूची छापील किंमत 1200 रु. असल्यास खरेदी किंमत किती असेल ?
Anonymous Poll
25%
850रु
50%
880रु
0%
900रु
25%
1000रु
4 voters39 views02:24
ओपन / कमेंट
2022-02-06 05:24:23
29) एका पुस्तकाची छपील किंमत 180 रु. आहे. दुकानदाराने ते अस्मिताला 153 रुपयांना विकले, तर तिला शेकडा किती सूट मिळाली ?
Anonymous Poll
0%
10%
50%
15%
25%
20%
25%
22%
4 voters39 views02:24
ओपन / कमेंट