Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-02-05 13:19:29
54)5cm×5cm×7cm बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याचे 1cmबाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किती काप घालावे लागतील व एकूण किती लहान ठोकळे निर्माण होतील ?
Anonymous Poll
30%
175,14
40%
168,18
30%
164,14
0%
225,14
30 voters154 views10:19
ओपन / कमेंट
2022-02-05 13:19:29
53)एका वर्तुळाच्या परिघाची लांबी 88 सेंटीमिटर असल्यास त्याच्या व्यासाची लांबी किती राहील?
Anonymous Poll
17%
14cm
53%
28cm
19%
21cm
11%
8cm
36 voters145 views10:19
ओपन / कमेंट
2022-02-05 13:19:29
52)जेंव्हा एका संख्येच्या 30%दुसर्या संख्येत मिळवले जातात.तेंव्हा दुसरी संख्या हि एकपंचम्मंशने वाढते.पहिल्या संखेचे दुसर्या संखेशी काय गणनोत्तर आहे ?
Anonymous Poll
21%
5:6
36%
3:2
36%
2:3
6%
1:2
33 voters168 views10:19
ओपन / कमेंट
2022-02-05 13:19:28
51)वगळलेली संख्या निवडून मालिका पुर्ण करा...

145,170,197, _ , 257
Anonymous Poll
37%
226
27%
225
32%
224
5%
230
41 voters160 views10:19
ओपन / कमेंट
2022-02-05 10:13:04 बेस्टसेलर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील पहिले THE SMART BOOK 35000 जंबो पुस्तकाची वरील डेमो PDF एकदा नक्की पहा व शेअर करा
214 views07:13
ओपन / कमेंट
2022-02-05 10:13:04
रेकॉर्डब्रेक प्रचंड प्रतिसाद..

अवघ्या 5 दिवसात संपूर्ण एडिशन चा विक्रमी खप

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील पहिले *THE SMART BOOK 35000+ जंबो पोलीस घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण* हे पुस्तक सर्वत्र मार्केट मध्ये उपलब्ध झालेले आहे

*प्रमुख वैशिष्ट्ये-*

2021 मध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचे घटक निहाय सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक


बेस्ट सेलर 30,000+ जम्बो पुस्तक आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR Code सह *पहिल्या स्मार्ट बुक* स्वरुपात उपलब्ध


प्रत्येक घटकात विविध पुढील *5 प्रकारच्या QR CODE चा* समावेश
1-व्हिडिओ लेक्चर QR
2- ऑनलाईन टेस्ट संपूर्ण महाराष्ट्र रँकसह QR
3 - ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्म QR
4-चॅट द्वारे तज्ञ मार्गदर्शकांकडून शंका निरसन QR
5-टेलिग्राम ग्रुपQR

THE NEXT GENERATION MOST ADVANCE SMART BOOK

प्रत्येक घटकाची *LIVE प्रोग्रेस ट्रॅकिंग* ज्याद्वारे आपणास आपल्या अभ्यासाचे वास्तव मूल्यमापन करता येणार

200+ टॉपीकवाईज टेस्ट ऑल महाराष्ट्र रँकसह मोफत


More info-

https://bit.ly/34ylWKw

Amazon online link-

https://amzn.to/3ICLMi9
209 views07:13
ओपन / कमेंट
2022-02-05 09:43:19
घरी बसून MPSC चा अभ्यास करा
मनोहर भोळे'ज्,
राजमुद्रा अकॅडमी , पुणे


राज्यसेवा Integrated Online Batch 2022
App. Link..


https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt
उप-जिल्हाधिकारी,पोलिस उपअधीक्षक,तहसीलदार इत्यादी वर्ग 1 आणि वर्ग 2 साठी
कालावधी: 1 वर्ष
वैशिष्ट्ये:
मनोहर भोळे सर स्वतः शिकविणार.
मनोहर भोळे सरांचे Personal Counseling उपलब्ध असेल.
प्रत्येक विषयाला स्वतंत्र व अनुभवी शिक्षकअसतील.
दररोज 2 तास lectures होतील.
विद्यार्थ्यांना हे lectures 6 तास पाहता येतील.
प्रत्येक विषयाचे सोप्या भाषेत विश्लेषण.
प्रत्येक विषयाच्या Printed Notes घरपोच मिळतील.
दररोज न चुकता lectures होतील व गांभीर्याने शिकविले जाईल.
प्रत्येक topic शिकवून झाल्यावर आयोगाच्या PYQs चे विश्लेषण केले जाईल.
प्रत्येक टॉपिक शिकवून संपल्यावर सरावासाठी 50 MCQs देण्यात येतील.
Tests घेण्यात येतील.
दर आठवड्याला Doubt Clearing Session असेल.
अधिकारी वर्गाशी संवाद घडविला जाईल.
Free Demo Lectures:
दररोज:सायंकाळी : 5 वाजता.
नावनोंदणी सुरू:
1) 9403000330
2) 02462356023
3) 9405008384
4) 9405008485
196 views06:43
ओपन / कमेंट
2022-02-05 08:34:58

211 views05:34
ओपन / कमेंट
2022-02-05 08:34:58
स्वराज्य अकॅडमी, पुणे.
बॅच क्रमांक 71

अर्थव्यवस्था
Basic to Advance


Offline 70 दिवसीय बॅच
Approach Building
Minimum Reference Maximum Output

मोफत सेमिनार दिनांक 8 फेब्रुवारी 2022
वेळ सकाळी 9 वा.

मार्गदर्शक- धनंजय मते सर

नावनोंदणी सुरू
संपर्क: 8180804706
213 views05:34
ओपन / कमेंट
2022-02-05 05:57:17
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी काणता सत्याग्रह केला?
Anonymous Quiz
62%
चवदार तळे सत्याग्रह
20%
मनुस्मृती दहन
12%
काळाराम मंदीर
6%
वरीलपैकी नाही
127 voters322 views02:57
ओपन / कमेंट