Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-02-10 05:25:47
"कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे" असा निर्वाळा या खटल्यात दिला आहे. (PSI मुख्य 2013)
Anonymous Quiz
13%
डी. के. राणा वि. भारत सरकार
24%
गडकरी वि. भारत सरकार
56%
मनेका गांधी वि. भारत सरकार
7%
सुरज वि. केरळ राज्य
493 voters76 views02:25
ओपन / कमेंट
2022-02-10 05:25:47
भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार "राज्य" या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था/ यंत्रणा अंतर्भूत होत नाही? (राज्यसेवा मुख्य 2012)
Anonymous Quiz
6%
विधानसभा
23%
विधान परिषद
56%
उच्च न्यायालय
15%
जिल्हा परिषद
486 voters77 views02:25
ओपन / कमेंट
2022-02-10 05:25:47
खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? (PSI मुख्य 2012)
Anonymous Quiz
10%
अनुच्छेद 29 च्या शीर्षकात अल्पसंख्यांक शब्द आहे.
32%
अनुच्छेद 29 च्या तरतुदी बहुसंख्यांक यासाठीही लागू आहेत.
19%
अल्पसंख्यांकांचा निकष धर्म आणि भाषा आहे.
39%
सर्व विधाने खरी आहेत.
459 voters49 views02:25
ओपन / कमेंट
2022-02-10 05:25:47
खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही? (PSI मुख्य2012)
Anonymous Quiz
15%
टाडा
37%
नासा
37%
रासुका
10%
मिसा
499 voters62 views02:25
ओपन / कमेंट
2022-02-10 05:25:47
मूलभूत हक्कांचा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?(PSI मुख्य 2012)
Anonymous Quiz
39%
मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत.
25%
संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकते.
24%
संसदेत त्यावर मर्यादा घालू शकते.
12%
ते समर्थनीय आहेत.
515 voters59 views02:25
ओपन / कमेंट
2022-02-09 19:29:32
म्हाडाच्या सर्व shift च्या परीक्षा आज संपल्या असून..

उद्या आपल्या ईमेल आयडी वर आपल्याला आपली स्वतः ची प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका उपलब्ध होईल...

त्यावर objection 11 तारखेपासून 15 तारीख पर्यंत घेता येईल... 500 रुपये भरून..
221 views16:29
ओपन / कमेंट
2022-02-09 18:45:02 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

स्पर्धा परिक्षा तयारी IMP PDF
@MPSCPDFS

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficial

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
57 views15:45
ओपन / कमेंट
2022-02-09 17:17:03
भारतीय रिझर्व बँक आणि तिचा इतिहास

RBI ही भारत सरकारने स्थापन केलेलीचालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी १ जानेवारी १९२७ मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली, परंतु ती केवळ सात वर्षांनंतर मार्च १९३४ मध्ये ही अधिनियमित करण्यात  बनली. तथापि, मध्यवर्ती बँकेच्या काही घटकांसह, भारतात एक बँकिंग संस्था स्थापन करण्यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण ) जाहीर करते

MPSC ONLINE ACADEMY
E-Learning Platform for MPSC
166 views14:17
ओपन / कमेंट
2022-02-09 15:28:33 Notes Available
सर्व PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या.


फक्त 20MB घ्या खाली प्रत्येक PDF असेल .

चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे.
लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा

लवकर जॉईन करा

»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««
»𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««

लवकर जॉईन करा
18 views12:28
ओपन / कमेंट
2022-02-09 11:53:54
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली ?
Anonymous Quiz
18%
1976
50%
1975
25%
1974
7%
1973
2.8K voters314 views08:53
ओपन / कमेंट