Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-02-09 11:53:54
कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते

Anonymous Quiz
28%
कर्नाळा
23%
सुलतानपूर
46%
भरतपुर
3%
घटप्रभा
2.4K voters286 views08:53
ओपन / कमेंट
2022-02-09 11:53:54
कोणत्या देशाने 18 देशांच्या 38 उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात पाठवले?
Anonymous Quiz
32%
रशिया
32%
भारत
31%
अमेरिका
5%
जपान
2.3K voters206 views08:53
ओपन / कमेंट
2022-02-09 11:53:54
गंगा नदी ची पहिली वितरिका कोणती.....??
Anonymous Quiz
18%
यमुना
20%
गंडक
53%
हुगळी
9%
गोमती
2.3K voters207 views08:53
ओपन / कमेंट
2022-02-09 11:53:54
भारतातील एकूण पिकाखालील जमीन पैकी किती टक्के जमीन तांदळा खाली आहे......??
Anonymous Quiz
24%
२२
27%
१५
36%
२३
12%
३५
2.2K voters195 views08:53
ओपन / कमेंट
2022-02-09 08:37:34 मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( HRD-HR)

राज्यसेवा मुख्य , गट ब मुख्य आणि महिला बाल विकास स्पेशल ऑनलाईन बॅच

मार्गदर्शक : एन श्याम

PERA INSTITUTE PUNE

सुरुवात : 10 फेब्रु 2022

शेवट : 10 एप्रिल 2022

बॅच कालावधी : 2 महिने

कोर्स कालावधी : 1 वर्ष

एक व्हिडिओ किती वेळा बघता येतो ?- कितीही वेळा पाहता येतो

एक तासाचा एक व्हिडिओ बघण्यासाठी वेळ : 4 तास
(1 वर्षांत कधीही हा वेळ वापरू शकता )

फीस : 4000 ₹

lecture चे स्वरूप : रेकॉर्डेड स्वरूपात

HRD आणि HR विषयाचे 150 +
lectures


एक तासाचे एक अशी रोज 1/2
lecture अपलोड होतील

संपूर्ण अभ्यासक्रमावर सराव प्रश्न पत्रिका TOPIC WISE होतील


सर्व नोट्स व प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे PDF स्वरूपात telegram वर मिळतील

बॅच कशी जॉईन करावी : app मध्ये गेल्यानंतर store नावाच्या option वर जावे.तिथे गेल्यानंतर वेगवेगळे कोर्स दिसू लागतील त्यातील --

मानव संसाधन विकास व मानवी हक्क

या कोर्स वर क्लीक करावे .
खाली payment चा ऑप्शन येईल त्यावर जाऊन payment करावे .
Payment झाल्याबरोबर तुमचा प्रवेश निश्चित झालेला असेल.
Content वर जाऊन व्हिडिओ पहावा .

App लिंक :

http://on-app.in/app/home?orgCode=qtref

संपर्क : 9004611932
283 views05:37
ओपन / कमेंट
2022-02-09 08:37:34
206 views05:37
ओपन / कमेंट
2022-02-09 04:55:18
45)1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1 : 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्र किंमत 60 रूपये आहे. वहीची किंमत किती रूपये आहे?
Anonymous Poll
11%
10
41%
15
39%
12
8%
8
71 voters332 views01:55
ओपन / कमेंट
2022-02-09 04:55:18
44)प्रभाकरजवळ 25 पैशांची 64 नाणी व 50 पैशांची काही नाणी आहेत. त्याच्याजवळ एकूण 100 रुपये असल्यास प्रभाकर जवळ एकूण किती नाणी आहेत?
Anonymous Poll
15%
332
33%
168
49%
232
3%
102
61 voters289 views01:55
ओपन / कमेंट
2022-02-09 04:55:18
43)6 गायी व 4 बैल यांची किंमत सारखीच येते. जर 10 गायी व 12 बैल मिळून एकूण किंमत 84000 रु येते. तर प्रत्येक बैलाची किंमत किती?
Anonymous Poll
13%
3500
46%
4000
30%
4200
11%
4500
54 voters257 views01:55
ओपन / कमेंट
2022-02-09 04:55:18
42)जर a : b = 2 : 3, b : c = 5 : 4 आणि c : d = 4 : 1 तर :a: d = ?
Anonymous Poll
22%
2:1
36%
5:1
32%
10:1
10%
10:3
59 voters244 views01:55
ओपन / कमेंट