Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 75

2021-11-18 05:48:08 ऑस्ट्रेलिया विश्वविजेते ; न्यूझीलंडवर अंतिम फेरीत आठ गडी राखून वर्चस्व

आखाती देशात रविवारी ऑस्ट्रेलियाच्या रूपात नवा ट्वेन्टी-२० विश्वविजेता उदयास आला. जोश हेझलवूडच्या (३/१६) अफलातून गोलंदाजीनंतर मिचेल मार्श (५० चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (३८ चेंडूंत ५३) या जोडीने साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला आठ गडी आणि सात चेंडू राखून नामोहरम केले. वॉर्नर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

न्यूझीलंडने दिलेले १७३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत सहज गाठून पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० जेतेपदावर नाव कोरले. कर्णधार आरोन फिंच (५) पुन्हा अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर आणि मार्श यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची वेगवान भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. वॉर्नर माघारी परतल्यावरही मार्शने हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावत ग्लेन मॅक्सवेलच्या (नाबाद २८) साथीने संघाला जेतेपद मिळवून दिले. मॅक्सवेलने लगावलेला विजयी फटका सीमारेषेपार जाण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात धाव घेतली.

तत्पूर्वी, फिंचने निर्णायक नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हेझलवूडच्या प्रभावी माऱ्यासमोर डॅरेल मिचेल (११) लवकर बाद झाला. अ‍ॅडम झ्ॉम्पानेसुद्धा टिचून मारा केल्याने विल्यम्सन आणि मार्टिन गप्टिल यांना पहिल्या १० षटकांत फक्त ५७ धावा करता आल्या.

त्यानंतर मात्र विल्यम्सनने आक्रमक रूप धारण करताना ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. गप्टिल (२८), ग्लेन फिलिप्स (१८) साथ सोडून गेल्यानंतरही विल्यम्सनने १० चौकार आणि तीन षटकारांसह ८५ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. हेझलवूडनेच त्याला माघारी पाठवले. मग जिमी नीशाम (नाबाद १३) आणि टिम सेईफर्ट (नाबाद ८) यांनी उपयुक्त फटकेबाजी केल्यामुळे न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १७२ अशी धावसंख्या उभारली.

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
779 views02:48
ओपन / कमेंट
2021-11-18 05:37:02 ग्लोबल स्टार्ट-अप इकोसिस्टम निर्देशांक २०२१

स्टार्ट-अप ब्लिंकने जाहीर केला

निर्देशांकात प्रथम ०३ क्रमांकावरील देश
०१) अमेरिका ०२) ब्रिटन ०३) इस्त्रायल

निर्देशांकात भारताचा क्रमांक २०२१ : २०वा
२०२० मध्ये भारताचा क्रमांक : २३वा

निर्देशांकात प्रथम ०३ क्रमांकावरील शहरे
०१) सॅन फ्रान्सिस्को ०२) न्युयॉर्क ०३) बिजिंग

टॉप २० मध्ये असणारी भारतीय शहरे
१०) बंगळुरू १४) नवी दिल्ली १६) मुंबई

टॉप १००० मध्ये भारतातील ४३ शहरे

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
824 views02:37
ओपन / कमेंट
2021-11-17 13:47:24
Golden Opportunity for Afo Aspirant

Buy 1 & Get 4 Batch Access just in Rs. 2000

1. Complete IBPS AFO Batch ( Live)

2. Complete Quant Batch by Aakash Jadhav
(Video on Demand)

3. Complete Agriculture Batch (Video on Demand)

4. Interview Batch by Abhishek Gaike

*Limited period Offer

Discount & Offer Fill Form
Link : https://surveyheart.com/form/614ab463d60c0061bba4df76

For Free Job Update Register : www.uptodateindia.com

For Any Help Call on
7722001141/42
945 views10:47
ओपन / कमेंट
2021-11-17 09:28:15
1. संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 90 आवृत्ती- के सागर
https://www.ksagaronline.com/sampurna-police-constable-bharti-pariksha-90th-edition-ksagar-publication.html

2. पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिका- विनायक घायाळ सर
https://www.ksagaronline.com/police-constable-40-prashnapatrika-35th-edition-vinayak-ghayal-ksagar-publication.html


3. पोलीस कॉन्स्टेबल 25 प्रश्नपत्रिका-विनायक घायाळ सर
https://www.ksagaronline.com/police-consteble-special-25-prashnpatrika.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
859 views06:28
ओपन / कमेंट
2021-11-17 08:57:31 आगामी पोलीस भरतीच्या तयारीसाठी वरील लेटेस्ट 2021 मधील झालेल्या 50 जंबो पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह या पुस्तकाची सुधारित द्वितीय आवृत्तीची डेमो कॉपी नक्की पहा
714 views05:57
ओपन / कमेंट